• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ मार्च २०२६ 

जळगाव महापालिका निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी तसेच शासकीय कामात सोयीसाठी बनावट जन्मदाखले सादर केल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. नगरसेवक जाकीर खान रसूल खान यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप माजी उपमहापौर तथा प्रतिस्पर्धी उमेदवार कुलभूषण पाटील यांनी केला आहे. गुरुवारी त्यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्त तसेच शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, २०२६ च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० ‘ड’ मधून जाकीर खान रसूल खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःला तीन अपत्ये असल्याचे नमूद केले होते. मात्र, माहिती अधिकारातून महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून मिळालेल्या कागदपत्रांनुसार त्यांना पाच अपत्ये असल्याचे आढळून आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दोन मुलींच्या जन्मातील केवळ १५ दिवसांचे अंतर असल्याचे नोंदीत दिसून येते. महापालिकेच्या दाखल्यांनुसार पहिल्या अपत्याचा जन्मदिनांक २ सप्टेंबर २००० (नोंदणी दिनांक १३ सप्टेंबर २०००) असा आहे; तर दुसऱ्या अपत्याचा जन्मदिनांक १७ सप्टेंबर २००० दर्शविण्यात आला असून त्याची नोंदणी दिनांक १४ ऑगस्ट २००७ अशी आहे. या विसंगतीमुळे जन्मदाखल्यांमध्ये फेरफार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तक्रारदार कुलभूषण पाटील यांनी निवडणुकीदरम्यान अपत्यांची खरी संख्या लपवून खोटी माहिती दिल्याचा तसेच महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाची दिशाभूल करून बनावट दाखले मिळवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, तक्रारीची दखल घेत महापालिका प्रशासनाने प्राथमिक पडताळणी सुरू केली असून नोंदींची तपासणी केली जात आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास मनपा स्वतः फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करेल, असे सूत्रांनी सांगितले. महिनाभरात कारवाई न झाल्यास तक्रारदार पाटील स्वतः पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या आरोपांमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून येत्या काळात या प्रकरणाला वेग येण्याची शक्यता आहे.

Related Posts

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

March 1, 2026
हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा
क्राईम

हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

March 1, 2026
भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
क्राईम

भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

March 1, 2026
किरकोळ वादातून थरारक खून; सिमेंटच्या कुंडीने डोक्यात प्रहार, आरोपीची पोलिसात शरणागती
क्राईम

किरकोळ वादातून थरारक खून; सिमेंटच्या कुंडीने डोक्यात प्रहार, आरोपीची पोलिसात शरणागती

March 1, 2026
विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम
जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

March 1, 2026
हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

March 1, 2026
भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

March 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group