• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील

जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५

जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे. “विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्काचा तडजोड होऊ देणार नाही. जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला योग्य, समाधानकारक आणि कायदेशीर भरपाई मिळाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही, असा ठाम विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.

जळगाव तालुक्यातील मौजे पिंपळे, चिंचोली आणि कुसुंबे या गावांत नवीन औद्योगिक वसाहत उभारणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री व जिल्हा महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जळगावच्या औद्योगिक विकासाबरोबरच शेतमालाला नवे बाजार, तरुणांना रोजगार आणि परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास हा शासनाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देतच पुढील निर्णय घेण्यात येतील. तुमच्या हक्काचा प्रत्येक पैसा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आश्वासक, सकारात्मक आणि ठाम भूमिकेमुळे शेतकरी बांधवांनी मोजणीस तत्पर सहकार्याची ग्वाही दिली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताला जिल्हा प्रशासनाचे नेहमीचं प्राधान्य आहे. शेत व जागेची मोजणी झाल्यानंतर दर मंजुरीची पुढील कार्यवाही करण्यात येईल. नव्या औद्योगिक वसाहतीमुळे जळगाव जिल्ह्यात रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक मूल्यवर्धनासाठी नवे मार्ग खुले होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

मोजणी दरम्यान शेतीच्या अचूक हद्दींची पडताळणी होवुन झाडे, सिंचन सुविधा व पिकस्थिती नोंदी ही संपूर्ण माहिती संकलित करून सर्वंकष अहवाल उद्योगमंत्री व एमआयडीसीच्या सचिवांसमोर सादर केला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

बैठकीस मान्यवरांची उपस्थिती बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, प्रांताधिकारी विनय गोसावी, MIDC चे प्रादेशिक अधिकारी श्री. घाटे, चिंचोली, पिंपळे आणि कुसुंबे येथील शेतकरी बांधव, भूसंपादन अधिकारी व वकील बांधव उपस्थित होते.

Related Posts

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !
जळगाव

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त
जळगाव

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल
जळगाव ग्रामीण

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल

March 2, 2026
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !

March 2, 2026
‘दुर्गुणांची होळी’ पेटवत विद्यार्थ्यांचा चांगुलपणाचा संकल्प ; बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये होळी उत्साहात
जळगाव

‘दुर्गुणांची होळी’ पेटवत विद्यार्थ्यांचा चांगुलपणाचा संकल्प ; बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये होळी उत्साहात

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group