• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेर पोलिसांनी पकडला तब्बल १८ किलोंचा गांजा !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 16, 2025
in क्राईम
0
अमळनेर पोलिसांनी पकडला तब्बल १८ किलोंचा गांजा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२५

अमळनेर येथे गांजा विक्रीला आणणाऱ्या शिरपूर येथील एकाला रंगेहाथ पकडून त्याच्याजवळून गांजा व रिक्षासह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीसह अमळनेरच्या स्थानिक पोलिसांनी १४ रोजी रात्री साडेनऊ वाजता ही संयुक्त कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिवळ्या रंगांची रिक्षा (एमएच १८, एजे- ३७९२) मधून गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना मिळताच त्यांनी पारोळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना ही माहिती दिली. पो.नि. पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, नायब तहसीलदार प्रशांत धमके, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे रवींद्र पाटील, दीपक माळी यांच्यासह जितेंद्र निकुंभे, सुनील महाजन, अमोल पाटील, विनोद संदानशिव यांना छापा टाकण्यासाठी पाठवले. सर्व पथकाने चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाच्या बाजूला रस्त्यावर सापळा लावला. रात्री ९.२५ वाजता चोपड्याकडून पिवळ्या रंगाची रिक्षा येतात तिची झडती घेण्यात आली. या वेळी रिक्षा चालकाने त्याचे नाव कोमलसिंग विकास राजपुत (वय २९, रा. भोरखेडा, ता. शिरपूर) असे सांगितले. त्याच्याजवळील रिक्षामधील गोणीत १ लाख ८० हजाराचा १८ किलो ३२८ ग्रॅम गांजा आढळला.

कोमलसिंग याला गांजा आणि १ लाखांची रिक्षा असा एकूण २ लाख ८० हजारांच्या मुद्देमालसह अटक करण्यात आली. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.

Tags: #amalner#policeCrime

Related Posts

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !
क्राईम

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !
क्राईम

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !
क्राईम

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ
क्राईम

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan
क्राईम

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात.

March 13, 2026
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group