अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथे जायंट्स ग्रुपतर्फे नूतन संस्थापक कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. वीरांगणा सहेली व जिजाऊ सहेली या दोन ग्रुप ची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ बी.एस. पाटील हे होते.अमळनेरातील ब्राह्मण सेवा संघ हाॅलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, अँड .संगीता एच पाटील (अध्यक्ष, जाईट्न्स फेडरशन २ अ,)रवींद्र जमादार (स्पेशल कमिटी मेंबर जाॅइंट्स फेडरेशन २- अ) माधवभाई पाटील( माजी अध्यक्ष जॉइट्स फेडरेशन २अ) खान्देशातील पारंपरिक बियाणांचे संशोधक तथा शहादाचे अध्यक्ष डॉ. एच एम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या दोन्ही ग्रुपची शपथविधी नरेंद्र पाटील यांच्या हस्ते झाला. यामध्ये वीरांगना सहेलीचे अध्यक्ष सौ. दिपीका सोनवणे यांनी या ग्रुपचे महत्त्व आणि भविष्यात घेणारे उपक्रमाबद्दल सांगितले त्यात महिलांसाठी, मुलांसाठी, वृद्धासाठी, आरोग्य
शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, व्याख्यान, पर्यावरणाची जपवणूक,समाजाला योग्य असे कार्यक्रमाचा समावेश आहे. त्यांनी फेडरेशन अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणून, त्यांना एक हक्काचा मंच मिळवून दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वसुंधरा लांडगे तर आभार सौ दिपिका सोनवणे यांनी मानले.
जायंट्स ग्रुप ऑफ वीरांगणा सहेली ग्रुप
अध्यक्ष-दिपिका भूषण सोनवणे
उपाध्यक्ष-सौ रुपाली पवार, व श्रीमती सोनाली पाटील.
सचिव-सौ शोभा पाटील.
कोषाध्यक्ष -सौ सुनंदा पाटील.
संचालक मंडळ- सौ सुनीता पाटील,अँड.प्रणिती गांधलीकर,
सौ.भाग्यश्री वानखेडे,सौ नयना पाटील,सौ मेघा सिसोदे, सौ.प्रियंका पिंपळे,सौ सुरेखा सोनवणे,सौ.कल्पना माळी,
सदस्य- सौ माधुरी खैरनार, सौ शालू बोरसे, सौ नीलिमा माहेश्वरी,सौ हर्षदा पवार,
सौ सुदर्शना पाटील, सौ रेखा पवार, सौ शैलेजा सोमवंशी
सौ सुदेशना पवार,सौ.मंगला पाटील,सौ कविता पाटील,सौ दिपीका चव्हाण,सौ विजया पाटील,सौ प्रतिभा देवरे, सौ
कमल पाटील, सौ ताराबाई पाटील,सौ भावना पाटील
सौ संगीता पाटील, सौ.अर्चना पाटील, सौ.नूतन कदम
जिजाऊ सहेली ग्रुप अध्यक्ष- सौ स्नेहलता पाटील
उपाध्यक्ष- ज्योती पाटील, संगीता पाटील. सचिव युगछाया सिंगाने कोषाध्यक्ष – सौ दीपिका सोनवणे.
संचालक मंडळ:- सौ साधना पाटील, सौ आरती पाटील,
सौ मेघा पाटील, सौ कामिनी पवार,सौ शुभांगी पाटील, सौ,ललिता काटे, सौ नीलिमा सोनवणे व सौ वैशाली पाटील , सदस्य- सौ सुनीता पाटील,सौ उषा पाटील,
श्रीमती पूजा पाटील,सौ रजनी पाटील,श्रीमती बबीता वालदे
सौ.अभिलाशा वाघ,सौ सरिता देसले,सौ अनिता चौधरी,सौ दिपाली वैष्णव,सौ.स्नेहल पाटील
सौ सोनाली देशमुख