• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेररात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स ; पोलीस रूट मार्च !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेररात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स ; पोलीस रूट मार्च !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) व RCP जळगांव अशांनी अमळनेर शहरातील संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदरील पोलीस रूट मार्च हा आगामी काळातील सण व उत्सव लक्षात घेता पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने आज पथसंचलन करण्यात आले. सदरील पोलीस रूट मार्च हा पोलीस कवायत मैैदानापासून सुरु करुन पवन चौक, झामी चौक, माळीवाडा, बहादरपुर नाका, भोईवाडा, कसाली डीपी, वाडी चौक, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा व शेवटी समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधलीपूरा पोलीस चौकी येथे येऊन पथसंचलनाची सांगता झाली.

यात डीवायएसपी श्री. राकेश जाधव, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे, RAF चे निरीक्षक श्री.संतोष कुमार यादव, निरीक्षक श्री. राजकुमार सिंग, निरीक्षक श्री. बलकारसिंग, निरीक्षक श्री. अजयकुमार सिंग, मारवड पो. स्टे. सपोनि श्री. जयेश खलाने, पोलीस उपनिरीक्षक श्री. नरसिंह वाघ, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती. अक्षदा इंगळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. विकास शिरोड तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे ४५ अमलदार तसेच RPF चे ७० पुरुष कमांडो व ५ महिला कमांडो अशा ७५ जणांची तुकडी सह पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च नंतर गांधलीपूरा पोलीस चौकीत शांतता कमेटीची बैठक पार पडली. यात डीवायएसपी श्री. राकेश जाधव, डेप्युटी कमांडंट श्री. शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी आगामी काळातील सण-उत्सव लक्षात घेता शहरात शांतता अबाधित राहून कायदा व सुव्यवस्था कसा राखता येईल याविषयी शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. या मीटिंग मध्ये शहरातील शांतता कमेटीचे सदस्य, माजी नगरसेवक, पत्रकार बांधव असे उपस्थितीत होते. सदर पोलीस रूट मार्च साठी ASI संजय पाटील, PN डॉ. शरद पाटील, PN दीपक माळी, PN रवि पाटील, PN सिद्धार्थ सिसोदे HC मधुकर पाटील अशांनी मेहनत घेतली. सदर शांतता बैठकचे सूत्रसंचालन व आभार गोपनीय शाखेचे डॉ. शरद पाटील यांनी केले.

Tags: #amlnerpolice

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group