• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमोल कोल्हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमोल कोल्हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ ओक्टोबर २०२५

ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे संचलित ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह या संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचा भव्य सोहळा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन, येरवडा, पुणे येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या मानाच्या पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व माहिती अधिकार क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय कार्यरत असलेले कार्यकर्ते अमोल अशोक कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले. जनहितार्थ त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेत, पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी तथा माहिती अधिकार नोडल अधिकारी श्री. नितीन केंजळे यांच्या हस्ते कोल्हे यांना शाल, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर व प्रा. नामदेवराव जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून माहिती अधिकार चळवळीचे महत्त्व व नागरिकांच्या सहभागाची गरज अधोरेखित केली.

पुरस्कार स्वीकृतीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना अमोल कोल्हे म्हणाले,   “हा पुरस्कार माझ्या कार्याला अधिक प्रेरणा देणारा ठरेल. या सन्मानामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजहित, सामाजिक परिवर्तन आणि जनजागृतीसाठी माझा लढा आगामी काळात अधिक जोमाने सुरू राहील.”

तसेच, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना गौरवून प्रोत्साहन दिल्याबद्दल कोल्हे यांनी ज्ञानमाता सेवाभावी संस्था व अध्यक्ष अब्राहम आढाव यांचे मनःपूर्वक आभार मानले.

अधिवेशनात राज्यभरातील अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. विविध जिल्ह्यांतील पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारविरोधी मोहिमा आणि नागरिक जनजागृतीबाबतच्या यशस्वी उपक्रमांचे अनुभव शेअर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या अधिवेशनातून राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, माहिती अधिकार चळवळ अधिक प्रभावी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.

Related Posts

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश
जळगाव ग्रामीण

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !

March 28, 2026
मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !
जळगाव

मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !

March 28, 2026
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
क्राईम

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group