• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

माजी पालकमंत्र्यांसह अपक्ष उमेदवारांना अमोल पाटलांनी दिला धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 24, 2024
in जळगाव, ब्रेकिंग, राजकीय
0
माजी पालकमंत्र्यांसह अपक्ष उमेदवारांना अमोल पाटलांनी दिला धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ नोव्हेबर २०२४

एरंडोल विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर २०२४ शनिवारी सकाळी ८ वाजता म्हसावद रोडवरील इनडोअर स्टेडियम मध्ये मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी निवडणूकीचा निकाल घोषित केला.शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील यांना १ लाख १ हजार १८८ मते मिळाली.तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना ४१ हजार ३९५ मतांचा कौल दिला.विजयी उमेदवार अमोल पाटील यांनी ५६ हजार मतांची आघाडी घेतली.

इतर पराभूत उमेदवारांना मिळालेली मते.

डॉ.हर्षल माने – ६ हजार ३७३ मते
डॉ.संभाजीराजे पाटील – २ हजार ८४५
अमित पाटील – १ हजार ७०३
ए.टी.नाना पाटील – १ हजार ५७६
सुनील मोरे – ९७७
इंजि.प्रशांत पाटील – ५०४
इंजि.स्वप्निल पाटील -३७३
अण्णासाहेब सतीश पवार – २३९
अरूण जगताप -२०४
दत्तू रंगराव पाटील – १२६
नोटा मते – १५०९

मतमोजणीसाठी एकूण २३ फेऱ्या झाल्या असून विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून अमोल पाटील यांनी आघाडी घेतली.त्यानंतर शेवटपर्यंत त्यांच्या आघाडीत वाढ झाली.त्यामुळे त्यांना भरघोस मते मिळाली.मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची अलोट गर्दी दिसून आली.सतत अमोल पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली.अमोल पाटील यांचा विजय निश्चित आहे हे कळल्यावर कार्यकर्त्यांनी बाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील हे कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर दाखल झाले.निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा आमदार निवडीचे प्रमाण पत्र देण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर करीत जल्लोष केला.अनेकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव केला.

केंद्राबाहेर जे सी बी द्वारे आमदार अमोल पाटील यांच्यावर फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला.तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार अमोल पाटील यांना पुष्पहार देऊन त्यांचे अभिनंदन केले.त्यानंतर वाचत गाजत आमदार अमोल पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीची सांगता मरिमाता मंदिर परिसरात करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, एरंडोल न.पा.मुख्याधिकारी अमोल बागुल, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, निवडणूक नायब तहसीलदार एन.टी.भालेराव,इतर अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.मतदान केंद्रात सी आर पी एफ, एस आर पी एफ, पोलीस कर्मचारी, होमगार्डस् तसेच पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Posts

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात
क्राईम

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026
कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !
क्राईम

कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

April 27, 2026
marhan
क्राईम

हळदी समारंभात वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा !

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..
जळगाव ग्रामीण

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

April 27, 2026
कौतुकास्पद : जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !
जळगाव ग्रामीण

कौतुकास्पद : जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !

April 27, 2026
मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !
जळगाव

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026
कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

April 27, 2026
marhan

हळदी समारंभात वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा !

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group