• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अज्ञात वाहनावर रुग्णवाहिका आदळली : दोन ठार, पाच जखमी !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 6, 2025
in क्राईम
0
अज्ञात वाहनावर रुग्णवाहिका आदळली : दोन ठार, पाच जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२५

नाशिकजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतांना आता नाशिकहून एका रुग्णाला पटना (बिहार)‎येथे उपचारांसाठी घेऊन जाणारी ‎रुग्णवाहिका समृद्धी महामार्गावर ‎‎हडसपिंपळगाव येथे पाठीमागून अज्ञात ‎‎वाहनाला धडकली. त्यामुळे‎ रुग्णवहिकेतील दोन जण ठार, तर पाच‎जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हडसपिंपळगाव शिवारात बुधवारी ‎पहाटे हा अपघात झाला. समीर मोहम्मद ‎‎(५७) रा. बिहार व अमीना खातून (५२)‎रा. बिहार अशी अपघातातील मृतांची नावे ‎‎आहेत. तर प्रकाश विक्रम पाटील (४५)‎रा.नाशिक, मोहम्मद इम्तियाज (४०) रा.‎बिहार,गुलाबसा खातुन (२०) रा. बिहार,‎सचिन रामदास खरे (४२) रा.‎नाशिक,हासीब समीर मोहम्मद‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎(३७)रा.बिहार हे या अपघातात जखमी‎ झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून‎मिळालेल्या अधिक माहितीनुसार समीर‎ मोहम्मद या रुग्णाला घेऊन त्यांचे‎नातेवाईक रुग्णवाहिका क्रमांक एमएच १५‎इएफ ००८९ द्वारे नाशिक येथून पटणा‎येथील एम्स रुग्णालयात दाखल‎करण्यासाठी बिहारकडे जात असताना‎बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास‎हडस पिंपळगाव शिवारात अज्ञात वाहनशी‎पाठीमागून रुग्णवाहिका धडकली.‎अपघातानंतर महामार्ग पोलिस विभागाचे‎हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील, महामार्ग‎सुरक्षा बलचे शिवाजी बेळे, वैजापूर‎ठाण्याचे किरण गोरे यांनी तातडीने वैजापूर‎येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल ‎केले.‎ तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी समीर‎मोहम्मद व अमिना खातून यांना तपासून‎मृत घोषित केले. तर अन्य जखमींवर‎उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.‎या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी‎तातडीने धाव घेत मदतकार्य केले.

Tags: #accident#nashik

Related Posts

भरधाव चारचाकीच्या धडकेत जि.प.शिक्षिकेचा जागीच मृत्यू !
क्राईम

भरधाव चारचाकीच्या धडकेत जि.प.शिक्षिकेचा जागीच मृत्यू !

October 15, 2025
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव ट्रॅव्हल्सच्या जबर धडकेत दोन सख्खे भाऊ जखमी !

October 15, 2025
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : तलवार घेवून दहशत माजविणारे अटकेत !

October 14, 2025
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

जळगावात वॉचमनचा कहर : घरात घुसून महिलेवर केला चाकू हल्ला !

October 14, 2025
भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू !
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू !

October 14, 2025
चोरट्यांनी फोडले दारू दुकान ; चार लाखांची रोकडसह लाखों रुपयांची दारू लंपास
क्राईम

वृद्धाकडील ५० हजारांची बॅग हिसकावणारा अल्पवयीन पकडला ; तरुणाच्या प्रसंगावधानाने चोरी टळली !

October 14, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार!

फळपिक विमा भरपाईसाठी शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार!

October 15, 2025
भाजप म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल !

भाजप म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल !

October 15, 2025
ठेकेदारावर कारवाई करा, काळ्या यादीत टाका: गजानन मालपुरे यांची मागणी

ठेकेदारावर कारवाई करा, काळ्या यादीत टाका: गजानन मालपुरे यांची मागणी

October 15, 2025
खाजगी बसला भीषण आग : २१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर १६ गंभीर !

खाजगी बसला भीषण आग : २१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर १६ गंभीर !

October 15, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group