• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांच्या भव्य प्रवचनाचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 6, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | ६ जुलै २०२५

शहरातील पोस्टल कॉलनी परिसरातील श्री हरी मंदिर प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त रविवारी दि. ६ जुलै रोजी श्री हरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने हजेरी लावत आषाढी एकादशीचा आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या आरतीने झाली. आरतीनंतर ह.भ.प. गौ प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांच्या भव्य दिव्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसरातील वातावरण विठ्ठलमय झाले आणि उपस्थितांनी भक्तीरसात तल्लीन होऊन या प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचन झाल्यानंतर भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा खिचडी, केळी, चिक्की आणि लाडू यांचा समावेश होता. भाविकांनी मोठ्या उत्साहात फराळाचा आस्वाद घेतला.

या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आणि तो निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कैलास भोळे, माजी नगरसेविका गायत्रीताई राणे, उज्वलाताई बेंडाळे, प्रतिभा वारके, विलास चौधरी, प्रशांत भंगाळे, डॉ. गजानन पाटील, योगेश सूर्यवंशी, महेश खडके, दीपक किरंगे, बी. एस. पाटील, गिरीश भोळे, हितेश जावळे, सचिन महाजन, शैलेंद्र पाटील, मुकेश महाजन, कुशल महाजन, शेखर चौधरी, पंकज पाटील, जितेंद्र भोळे, मयूर भोळे, पवन शिरसाळे, मयूर भोळे, आशुतोष मनिवाल, भूषण पाटील, दीपक पाटील, विनोद महाजन, रितेश पाटील, नंदिनी गिरीश भोळे, रेखा रवींद्र जावळे, उषा बेहरे, भूमी वारके, सेजल वारके, ज्योती पंकज पाटील, पल्लवी कपिल पाटील आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Posts

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ
क्राईम

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !
जळगाव

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !
राज्य

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group