jalgaonmirrornews@gmail.com

jalgaonmirrornews@gmail.com

५० खोके एकदम ओके, त्यातला एक खोका दिसला ; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल !

५० खोके एकदम ओके, त्यातला एक खोका दिसला ; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल !

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५ राज्यातील महायुती सरकारचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे....

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार !

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार !

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५ जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये ‘उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरण सहा...

शिवसेना जळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात !

शिवसेना जळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात !

जळगाव मिरर | ११  जुलै २०२५ शिवसेना जळगाव जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयात गुरुपौर्णिमेच्या शुभदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज, स्वराज्याचे शिल्पकार...

गुरुपौर्णिमेला बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे आईवडीलांचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

गुरुपौर्णिमेला बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे आईवडीलांचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५ आई-वडील आणि मुलांचे भावनिक नाते खूप महत्वाचे असते. या नात्यातील पालकांप्रती असणाऱ्या आदराचा मुलांच्या...

पोलिसांची धडक कारवाई : ‘हॉटेल रॉयल पॅलेस’मध्ये मोठा जुगार अड्डा  : ८ जुगारींना अटक !

पोलिसांची धडक कारवाई : ‘हॉटेल रॉयल पॅलेस’मध्ये मोठा जुगार अड्डा : ८ जुगारींना अटक !

जळगाव मिरर | ११  जुलै २०२५ शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असतांना आता जळगाव जिल्हा...

ब्रेकिंग : आशादीप महिला वसतिगृहात मतीमंद मुलीला मारहाण : महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने घटना उघड !

ब्रेकिंग : आशादीप महिला वसतिगृहात मतीमंद मुलीला मारहाण : महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने घटना उघड !

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५ महिला व बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वसतिगृह जळगाव येथे गेल्या काही...

विधान परिषदेत उमटले पडसाद : विभाग नियंत्रक जगनोर तडकाफडकी कार्यमुक्त !

विधान परिषदेत उमटले पडसाद : विभाग नियंत्रक जगनोर तडकाफडकी कार्यमुक्त !

जळगाव मिरर  | ११ जुलै २०२५ लिपीक भरतीत वादात अडकलेले एसटीचे विभाग नियंत्रकांबाबत विधान परिषदेत पडसाद उमटल्यानंतर विभाग नियंत्रक जगनोर...

शुल्लक कारणाने चौघांनी केला एकावर कोयत्याने वार ; के.सी.पार्क परिसरात घडली घटना !

शुल्लक कारणाने चौघांनी केला एकावर कोयत्याने वार ; के.सी.पार्क परिसरात घडली घटना !

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५ शहरातील कानळदा रोड परिसरात दि. ९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मजूरीच्या पैसे देण्याच्या...

हृदयद्रावक : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू !

हृदयद्रावक : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू !

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५ जामनेर तलुक्यतील पहूर येथे सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची...

पत्नी कामावर गेल्यानंतर पतीने संपविले आयुष्य !

पत्नी कामावर गेल्यानंतर पतीने संपविले आयुष्य !

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५ अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे मासेमारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना ९...

Page 303 of 1543 1 302 303 304 1,543
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News