• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

बापरे : सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ ; ग्राहकांना बसेल धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2023
in राज्य
0
चांदी 7 हजार, तर सोने 2500 रुपयांनी स्वस्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३

देशात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात घसरण झाली होती, त्यामुळे अनेक ग्राहकांनी बाजारात सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती पण आता भारतीय सराफ बाजारात आज १४ डिसेंबरला सोने आणि चांदी महाग झाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सतत घसरण पाहायला मिळाली परंतु, आज सोन्याचे भाव वाढले आहेत. जळगावाच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात 1 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या भावात 3 हजार रुपयांची वाढ झाली. सोनं 62 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचे भाव 75 हजार रुपये प्रति किलो झाले आहेत.
सोन्या चांदीचे भावात चढ उतार कायम पाहायला मिळाली. सोन्याच्या भावात एका दिवसात 1200 रुपयांची वाढ तर चांदीच्या भावात ३ हजार रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात ४ डिसेंबरला सोन्याने $2150 चा उच्चांक गाठून विक्रमी नोंद केली होती. अशातच आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना पुन्हा एकदा झटका लागला आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,०४० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १०० ग्रॅमसाठी २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

Tags: #rate#silverGolden

Related Posts

‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर
जळगाव

‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

February 11, 2026
प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !
क्राईम

प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !

February 11, 2026
राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश
राज्य

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

February 11, 2026
सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !
राज्य

सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

February 11, 2026
जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !
जळगाव

जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

February 10, 2026
कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय
जळगाव

कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

February 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

February 11, 2026
प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !

प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !

February 11, 2026
राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

February 11, 2026
सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

February 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group