• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे इतके रुग्ण वाढले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2023
in क्राईम, देश-विदेश, प्रशासन, ब्रेकिंग, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे इतके रुग्ण वाढले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १२ एप्रिल २०२३ ।

देशात २०१९ मध्ये कोरोनाच्या आजाराने जगभर थैमान घातले होते. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचे राज्यात रुग्ण आढळून येत आहे. राज्यात मंगळवारी 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर एकाचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 81,51,176 वर पोहोचला आहे.

ही आकडेवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. याच बरोबर, आता राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,48,461 वर पोहोचली आहे. राज्यात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट दिसून आली होती. सोमवारी राज्यभरात 328 नवे कोरोना बाधित आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसेच, रविवारी राज्यात 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

राजधानी मुंबईत समोर आले सर्वाधिक रुग्ण –
ताज्या आकडेवारीनुसार, एकट्या मुंबईत 242 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर नागपुरात 105, पुण्यात 58 आणि नवी मुंबईत 57 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे, राज्यातील एकमेव मृत्यूची नोंद अकोला शहरात झाली आहे.

महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांचा आकडा 4,875 –
राज्यात मंगळवारी 710 रुग्ण बरे झाले असून, यासह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 79,97,840 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 4 हजार 875 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. मृत्यू दरासंदर्भात बोलायचे झाल्यास, तो राज्यात 1.82 टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 98.12 टक्के आहे. हेल्थ बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 12,841 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत.

Tags: #corona#covid

Related Posts

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !
राज्य

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group