• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या तीन राशीनी आज सावधगिरी बाळगा !

आजचे राशिभविष्य दि १८ मार्च २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 18, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवावा. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करा. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता. घरात पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. घरी पूजा आणि पाठ होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

वृषभ – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतात. चांगल्या डॉक्टरांचाही सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या मित्रासोबत काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, जिथे तुम्ही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. गुंतवणूक करणारे लोक कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या मित्राचा सल्ला घ्या. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. स्पर्धेतही भाग घेतील, ज्यामध्ये ते जिंकतील. पालकांना मुलांकडून आदर मिळेल.

मिथुन –   तुम्ही तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करुन देऊ शकता, जेणेकरुन तुमच्या लग्नात आणखी विलंब होणार नाही. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखतील. आज तुमचा खर्च जास्त असू शकतो. तुम्ही तुमच्या वाहनावरही खर्च कराल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. जे तरुण घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना उद्या त्यांच्या कुटुंबाची आठवण येऊ शकते. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना उद्या चांगला नफा मिळेल. तुम्ही जे नवीन काम करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यशही मिळेल.

कर्क – कुटुंबाचे सहकार्य मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल. तुमचा आनंदीपणा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, तिथे वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याचीही काळजी घ्या. बाहेरचं खाणे पिणे टाळा. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळू शकतात. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.

सिंह – व्यवसायाशी संबंधित प्रवासाची शक्यता आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहिल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असू शकते. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील ज्यामध्ये त्यांना यश देखील मिळेल.

कन्या – व्यवसायात यश मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. मित्रांकडूनही लाभ मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मुलांच्या शिक्षणावर जास्त खर्च होईल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना सन्मान मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुम्ही खूप दिवसांपासून काही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता, ते आज पूर्ण होईल.

तूळ – नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत बढतीची बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे, प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, प्रवासातून नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा, पण बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक –  शिक्षणात यश मिळेल. काही समस्येमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे घरातील सदस्यही उदास दिसतील. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करु शकता. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. जे विद्यार्थी परदेशातून शिक्षण घेण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत होते त्यांना यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.

धनु – आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांनाही नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. जोडीदाराच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता जाणवेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमची प्रगती पाहून काही लोक तुमच्यावर नाराज दिसतील. घरातील ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. राजकारणात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मकर – अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतता लाभेल. व्यवसायातील कोणत्याही निर्णयाबाबत संभ्रमात राहू नका. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांशी संवाद साधा. तसेच छोट्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील.

कुंभ –  नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते, परंतु जुन्या नोकरीला चिकटून राहणे तुमच्यासाठी चांगले राहील. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जे समाजाच्या सेवेसाठी काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. विद्यार्थी परीक्षेची तयारी मनापासून करतील यामध्ये त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल.

मीन – कुटुंबात मतभेद होऊ शकतात. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. मुलाच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडी चिंता जाणवेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज नवीन पाहुण्यांचं घरी आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, या वेळेत तुमच्या आवडीची कामे करा. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. राजकारणात यश मिळेल. रोजच्या दिनचर्येत योगासने आणि मॉर्निंग वॉकचा समावेश केल्यास तुमचे आरोग्य चांगले होईल.

Tags: #todayhoroscopy

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

व्यावसायिक आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन मार्गांचा गांभीर्याने विचार करतील.

June 14, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तुमच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण होईल आणि तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.

June 13, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

व्यवसायात यशाची चिन्हे दिसत आहेत आणि अडकलेले पैसे परत मिळाल्याने दिलासा मिळेल

June 12, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे

June 11, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहील.

June 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कामातील मेहनतीचे फळ तुम्हाला बढती किंवा कौतुकाच्या रूपात मिळू शकते.

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group