• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रिक्षाचालकाला मारहाण करीत पैसे लांबविले !

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 10, 2023
in क्राईम
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२३

जळगाव शहरातील एका कंपनीसमोर रिक्षा घेऊन उभे असताना, गोपाल एकनाथ शिंदे (३७, रा. मुकळी फाटा, ता. धरणगाव) यांना मारहाण करून, त्यांच्या खिशातील पाकिटामधील ३,५०० रुपये व महत्त्वाचे कागदपत्र दोन जणांनी चोरून नेले. ही घटना ८ डिसेंबर रोजी औद्योगिक वसाहत परिसरात घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीसमोर रिक्षाचालक गोपाल शिंदे हे उभे असताना तेथे दुचाकीवर दोन जण आले व त्यांनी शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पँटच्या खिशातील पाकिटामधून ३,५०० रुपये, आधार कार्ड, आरसी बुक, वाहन परवाना काढून घेतला व रिक्षाचालकाला ढकलून देत पळून गेले. शिंदे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. २५ ते ३० वर्षे वयोगटांतील दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #marhan#policeCrime

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!
क्राईम

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group