• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून वाटचाल कराल !

आजचे राशीभविष्य दि.३० ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 30, 2024
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस गुंतवणुकीसाठी अतिशय अनुकूल आहे. घरातील बदलाबाबत महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले काही विशेष यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ जाईल. आळस टाळा. तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. सावधपणे वागण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना आता वेग येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रकृती चांगली राहिल.

वृषभ : आज इतरांच्‍या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी, आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून वाटचाल करा. संपर्क क्षेत्रात चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. जुन्या मित्राची भेट होईल. सध्याचे नकारात्मक वातावरण टाळावे लागेल.

मिथुन : आज धार्मिक यात्रेशी संबंधित योजना तयार होतील. आज बहुतांश वेळ कुटुंबासोबत व्‍यतित कराल. ज्येष्ठांचे अनुभव आणि सल्ले ऐका. विद्यार्थी अभ्यासाबाबत गंभीर असतील. अति खर्चामुळे तणाव जाणवेल. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहू शकते. सहनशीलता ठेवा. तरुणांनी मौजमजा करण्यापेक्षा त्यांच्या करिअर आणि भविष्याच्या नियोजनावर भर देण्याची गरज आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

कर्क : आज ग्रहस्थिती अनुकूल आहे. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. घरातील सदस्यांना तुमच्‍या अति हस्तक्षेपामुळे त्रास होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. मुलांकडे दुर्लक्ष करु नका.पती-पत्नीचे नाते मधुर होईल. खोकला, ताप, सर्दी अशा समस्या त्रास देऊ शकतात.

सिंह : आज मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कोणतीही कृती चालू असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातं गोड ठेवण्यासाठी तुमचं विशेष योगदान असेल. कोणत्याही सदस्याच्या नकारात्मक बोलण्यामुळे घरातील वातावरणात थोडी निराशा होऊ शकते. कोणत्‍याही गोष्‍टीचा तणाव घेण्‍याऐवजी समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. या काळात अनावश्यक प्रवास टाळा. पती-पत्नीच्या परस्पर सहकार्यामुळे घरातील वातावरण आनंददायी राहील.

कन्या : काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होईल, असे श्रीगणेश सांगतात. आत्मविश्वासाने तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. तरुण त्यांच्या करिअरबाबत अधिक सक्रिय होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. घरातील कोणतीही समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. असंतुलित आहारामुळे पोटविकाराचा त्रास होवू शकतो.

तूळ : तुमची जीवनशैली अधिक प्रगत ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी संबंधित कार्यात यश मिळू शकते. विवाहित व्यक्तींचे सासरच्या लोकांशी काही प्रकारचे मतभेद होऊ शकतात. परिस्थितीचे निराकरणासाठी संयम वापरा. काही वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही. पती-पत्नी व्यस्ततेमुळे घरात फारसे लक्ष देऊ शकणार नाहीत. मसालेदार अन्न टाळा.

वृश्चिक : आज तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला जास्त कामात व्यस्त असाल. या आदेशाच्या उत्कृष्ट परिणामाने मनही प्रसन्न होईल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. आर्थिक व्‍यवहार करताना नुकसान होऊ शकते. एखाद्याशी वाईट बोलणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. घरातील वातावरण आनंददायी आणि शांततापूर्ण राहील. शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो.

धनु : आज जवळच्या लोकांबरोबर आनंदात वेळ जाईल. तसेच कोणत्याही विशेष विषयावर फायदेशीर चर्चा होईल. घरामध्ये नूतनीकरण योजना सुरू करताना वास्तु नियमांचे पालन करा. चुकीच्या कामांवर जास्त खर्च केल्यामुळे त्रास होऊ शकतो. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल.

मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, तुम्ही काळजी न करता तुमच्या कामाची जाणीव ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्तता राहील. तुमचा अतिआत्मविश्वास आणि अहंकार तुम्हाला भरकटवू शकतो. तुमच्यातील या दोषांवर नियंत्रण ठेवा. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार कार्य करा. कार्यक्षेत्रातील बहुतेक कामे सुरळीत पार पडतील. घरातील वातावरण आनंदी राहिल. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी काळजी घ्‍यावी.

कुंभ : आज सामाजिक कार्यातील सहभागामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील एखादी महत्त्वाची गोष्ट सार्वजनिक होऊ शकते याची काळजी घ्या. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे चांगले. बाजारात तुमची क्षमता आणि कौशल्यामुळे तुम्हाला काही नवीन यश मिळू शकते. घर आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.

मीन : तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकारा. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता होईल.आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.

 

Related Posts

जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे.

May 19, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबी तुमच्या बाजूने राहतील. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असणार आहे.

May 18, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

महत्त्वाची कामे स्वतः हाताळा आणि गरज भासल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

May 17, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

खासगी नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते

May 16, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची मोठी शक्यता !

May 14, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार तर उधार दिलेली रक्कम परत मिळणार !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026

Recent News

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group