• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील जवानाला देशसेवा बजावितांना विरमरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 28, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
जिल्ह्यातील जवानाला देशसेवा बजावितांना विरमरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ जून २०२३

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे गावातील एका 34 वर्षीय जवानाला भारत-बांगलादेश सीमेजवळ पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे दि.27 देशसेवा बजावत असताना त्यांचे आकस्मित निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील गुढे येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल श्रावण माळी (34) हे शहीद झाले आहेत. त्यांच्या आकस्मित निधनाने माळी परिवारावर मोठा आघात झाला. यामुळे गावावर शोककळा पसरल्याने गुढे गावासह परिसरात या वीर शहीद जवानाबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांचे पार्थिव शरीर ताब्यात घेण्यासाठी त्यांचे मोठे भाऊ अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले असून त्यांचे शुक्रवारी सायंकाळ पर्यंत गुढे या मुळ गावी येण्याची शक्यता आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान चिरंजीव राहुल श्रावण माळी हे 14 वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. ते आता पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे नायक पदावर सेवा बजावत असताना दि.27 रोजी रात्री शहिद झाले. ते कुंटुबासह आर्मी सेंटर मध्ये वास्तव्यास होते. बराकपूर येथील आर्मी हॉस्पीटल येथे आज शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव शरीर नातेवाईक यांच्या ताब्यात दिल्यानंतर ते गुढे मुळ गावी शुक्रवारी रात्री येण्याची शक्यता आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, शिव वय वर्ष 4 व शंभु वय दीड वर्ष अशी लहान चिमुकले मुले आहेत. वडील, आई व दोन मोठे भाऊ वहिनी, पुतणे असा परिवार असून ते प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे लहान बंधू आहेत. त्यांचा शासकीय इंतमामात गुढे जुवार्डी फाट्यवर मोठ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यासाठी ग्रामस्थ व मित्र परिवाराने तयारी सुरु केली आहे.

Related Posts

आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी
क्राईम

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?
क्राईम

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात डॉक्टरांच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला !

April 2, 2026
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात डॉक्टरांच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group