• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लाडक्या बहिणींना नवीन वर्षात ‘या’ दिवशी मिळणार पैसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2025
in जळगाव, सरकारी योजना
0
लाडक्या बहिणींना नवीन वर्षात ‘या’ दिवशी मिळणार पैसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२५

राज्यातील लाडकी बहीण या योजनामुळे सरकारच्या इतर योजना प्रभावित होत असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांवर मर्यादा येणार असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरी समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी आता मोठा खुलासा केला आहे. आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता जानेवारीचे पैसे 26 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरु होईल, ही योजना सुरूच राहणार असून, दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळत राहील असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 2100 रुपये कधिपासून मिळणार यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधीसुद्धा बऱ्याचवेळा स्पष्टीकरण दिले आहे, नवीन अर्थसंकल्प व त्यापुढील काळात हा विचार केला जाईल. या महिन्यात 1500 रुपयांचाच लाभ दिला जाईल त्यासाठी 3 हजार 690 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीचं सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणींची भूमिका मोठी होती अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Tags: #jalgaonBeloved sisters will receive money on 'this' day in New Year

Related Posts

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !
क्राईम

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !
क्राईम

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ
क्राईम

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan
क्राईम

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group