• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सावधान : तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरुणीने केले असे कृत्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 9, 2023
in क्राईम, राज्य
0
सावधान : तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरुणीने केले असे कृत्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ जानेवारी २०२३

राज्यात मोठ्या प्रमाणात पैश्यासाठी काही टोळ्या वेगवेगळे प्रकारे काही लोकांना त्रास देऊन नाहक बळी बनवत आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर येत आहे. तर काही तरुण या प्रकारला बळी पडत पैसे देऊन आपली या प्रकरणामधून सुटका करून घेत असल्याचेही चित्र दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

एका तरुणीकडून तरुणाची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दोघांची ऑनलाईन अॅपवरुन ओळख झाली होती. याप्रकरणी 32 वर्षीय तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील कळंबोली येथील राहणाऱ्या प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळेच्या (30) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार जून 2021 पासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळे यांची ओळख “स्टार मेकर” या मोबाईल ॲप वरुन झाली होती. प्रीतीने फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर तिने फिर्यादीशी शरारिक संबंध प्रस्थापित करून त्यांची फसवणूक केली. या पुढे जाऊन प्रीतीने या तरुणाला वेळोवेळी 5 लाख रुपयांची मागणी केली. तसेच त्या तरुणाला तुझ्या घरी आणि ऑफिसमध्ये हे सगळं प्रकरण सांगून बदनामी करेल, अशी धमकी देखील दिली. पैसे नाही दिले तर आत्महत्या करेल असे देखील वारंवार धमकावले. यानंतर फिर्यादीने या जाचाला कंटाळून पोलिसात धाव घेतली.

तुम्ही असे फसू शकतात !

-घाबरू नका, शांत रहा, चॅट थांबवा आणि लॉगऑफ करा किंवा चॅटरूमच्या बाहेर पडा.
-नाही म्हणण्यास घाबरू नका आरोपींनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची आपली तयारी नसल्यास त्यांना न घाबरता तसे सांगा.
-आपणांस कोणी धमकावल्यास किंवा त्रास दिल्यास पालकांना लगेचच त्याबद्दल सांगा.
-आपल्या संवादाचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला जाईल असे धमकवणाऱ्याला सांगा
-कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास त्या संवादाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तो नंतर गरज पडल्यास पुरावा म्हणून वापरता येईल.
-लगेच लॉगऑफ करू नका, कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास लगेचच लॉगऑफ करू नका, पालकांना, सायबर एक्स्पर्ट यांच्याशी चर्चा करा.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group