• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पोलिसांची मोठी कारवाई : लाखो रुपयांचा गांजा जिल्ह्यात जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2025
in जळगाव
0
पोलिसांची मोठी कारवाई : लाखो रुपयांचा गांजा जिल्ह्यात जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२५

जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या कानी आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल २.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, शिरपूर येथून एक इसम मोटारसायकलवर गांजा विक्रीसाठी अकुलखेडा गावाजवळ जाणार आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून सापळा रचला. पोलीसांनी विजय देवराम मोरे (वय २८, रा. भोरखेडा, ता. शिरपूर, जि. धुळे), अविनाश भिका पाटील (वय २६, रा. वाघळुद, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून ४ किलो ५०० ग्रॅम गांजा (किंमत ३६ हजाररुपये), दोन मोटारसायकली, दोन मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा एकूण २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोउनि गणेश वाघमारे, पोउनि अनिल जाधव, पोह विलेश सोनवणे, दिपक माळी, रविंद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चवरे, जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे आणि विनोद पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू
जळगाव

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

March 26, 2026
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !
जळगाव

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !
जळगाव

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

March 26, 2026
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group