• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दूरदर्शन टॉवरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दूरदर्शन टॉवरजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जुलै २०२५

कामावरुन घरी जात असलेल्या शेख हारुन शेख रशिद मणियार (वय ४४, रा. मणियार मोहल्ला नशिराबाद, ता. जळगाव) यांना मागून भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना दि. २५ रोजी रात्री साडेआठ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवर समोर घडली. ट्रकचे चाक शेख हारुन यांच्या चेहऱ्यावरुन गेल्याने त्यांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद येथील रहिवासी शेख हारुन शेख रशिद मणियार हे जळगाव शहरातील नवीपेठेतील सायकल मार्टच्या दुकानावर कामाला होते. दररोज ते नशिराबाद येथून (एमएच १९, सीक्यू ९७५८) क्रमांकाच्या दुचाकीने कामावर येत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावरुन आले आणि काम आटोपून ते सायंकाळी घराकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांना जळगावकडून भुसावळकडे (सीजी ०७, बीए ५०५३) क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक देत चिरडले. शेख हारुन हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. तसेच पोलिसांनी दुचाकीस्वाराला चिरडणाऱ्या ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. ट्रक देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच शेख हारुन यांच्या नातेवाईकांसह मित्रांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group