• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भाजप नेत्या चित्रा वाघांवर संतापली उर्फी म्हणाली…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2023
in क्राईम, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
भाजप नेत्या चित्रा वाघांवर संतापली उर्फी म्हणाली…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १ जानेवारी २०२३

सोशल मीडियावर विचित्र ड्रेसिंगमुळे प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद कायम तिच्या चर्चेत असते. महत्त्वाचं म्हणजे उर्फी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करण्यात आलं. पण उर्फीने कायम ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं. विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे अभिनेत्री अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. एवढंच नाही, तर विचित्र कपडे घालून सर्वत्र फिरत असल्यामुळे उर्फीला अटक करण्याची मागणी देखील अनेकांनी केली. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उर्फीच्या कपड्यांचा विरोध केला.

एक ट्विट करत चित्रा वाघ यांनी उर्फीला अटक करण्याची मागणी केली. चित्रा वाघ यांच्या ट्विटवर उर्फीने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. उर्फी जावेद ट्विट करत म्हणाली, ‘अत्याचाऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणं सहज सोपं आहे. माझ्यावर लक्ष केंद्रीत करून जनतेची दिशाभूल करताय…’

पुढे उर्फी म्हणाली, ‘तुम्ही अशा महिलांची मदत का नाही करत, ज्यांना खरंच तुमच्या मदतीची गरज आहे? महिलाचं शिक्षण, लाखो प्रलंबित अत्याचार प्रकरणं… या गोष्टी तुम्ही का नाही करत?’ असं देखील उर्फी ट्विटच्या माध्यमातून म्हणाली.

उर्फी जावेदच्या कपड्यांवर काय म्हणाल्या चित्रा वाघ? ट्विट करत त्या म्हणाल्या, ‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत…उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?’ असा प्रश्न देखील चित्रा वाघ यांनी ट्विट करत उपस्थित केला. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ‘तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये….’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर संताप व्यक्त केला. चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर उर्फीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान, उर्फी जावेद कायम विचित्र कपडे घालून सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेते. उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. पण अभिनेत्री कायम ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून ती तिचा लूक कायम ठेवते.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group