• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाजपची रावेर लोकसभेत “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” उत्साहात !

खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची विशेष उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भाजपची रावेर लोकसभेत “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जून २०२३

आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा ची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” आज यावल येथील महर्षि व्यास मंदिर सभागृह येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.

सदर बैठकीत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित भाजपा यावल तालुका प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना बुथ सशक्तीकरण तसेच केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. यावेळी मोदी सरकारच्या ९ वर्ष पुर्तीबद्दल “महा जनसंपर्क अभियान” बद्दल माहिती देऊन, केंद्र सरकारच्या योजनाच्या लाभ घेतलेल्या लाभार्थ्याशी संपर्क करणे बाबत सांगितले, तसेच उपस्थित बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना सुधारित नूतन मतदार यादी किट वाटप करण्यात येऊन मार्गदर्शन केले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष श्री.हिरालाल चौधरी, श्री.शरद महाजन, जिल्हाध्यक्ष किसन मोर्चा श्री.नारायणबापू चौधरी, जिल्हा सरचिटणीस व बाजार समिती सभापती श्री.हर्षल पाटील, श्री.भरत महाजन, श्री.नरेंद्र नारखेडे, माजी जि.प.सदस्य सौ.सविता भालेराव, सौ.कांचन फालक, जिल्हा दूध संघ संचालक श्री.नितीन चौधरी, जिल्हा बँक संचालक श्री.गणेश नेहते, माजी सभापती पं.स.सभापती सौ.पल्लवी चौधरी, तालुकाध्यक्ष श्री.उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस श्री.विलास चौधरी, श्री.उज्जैनसिंग राजपूत, डॉ.कुंदन फेगडे, श्री.पुरोजीत चौधरी, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.सागर कोळी, शहराध्यक्ष यावल श्री.निलेश गळे, फैजपूर शहराध्यक्ष श्री.अनंत नेहेते, श्री.पी.एच.सोनवणे सर, महिला आघाडी अध्यक्षा सौ.जयश्री चौधरी, परसाळे सरपंच सौ.मीना तडवी, बाजार समिती संचालक श्री.राकेश फेगडे, श्री.विलास नाना पाटील, श्री.उमेश पाटील, श्री.सूर्यभान पाटील सर, श्री.सागर महाजन, श्री.दीपक चौधरी, श्री.पंकज चौधरी, श्री.संजय पाटील, श्री.यशवंत तळेले, सौ.राखी बऱ्हाटे, श्री.हेमराज फेगडे, श्री.किरण महाजन, भाजयुमो शहराध्यक्ष श्री.रितेश बारी, श्री.परेश नाईक, श्री.नितीन नेमाडे, सौ.सीमा वाघ, श्री.खेमचंद कोळी ई. उपस्थित होते.

Related Posts

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान
जळगाव

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
जळगाव

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !
क्राईम

अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !

April 1, 2026
भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!
क्राईम

भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!

April 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group