• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मैत्रीला काळिमा : पैशासाठी मित्राच्या गळ्याला लावला चाकू !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 9, 2025
in क्राईम
0
मैत्रीला काळिमा : पैशासाठी मित्राच्या गळ्याला लावला चाकू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२५

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे.पोलिसांनी एका गुन्हाच तपास करत मित्राच्या कृत्याचा पर्दाफाश केला आहे. एकाच कंपनीत काम करणारे मित्र दुचाकीवर जात असताना त्याच्या मानेवर चाकू लावून त्याला जखमी करीत, त्याच्याजवळील ५४ हजार रुपये लुटून मित्रानेच पोबारा केला होता. ही धाडसी चोरी दि. १७जानेवारी रोजी, बांबरुड रस्त्यावरील लोहारा सबस्टेशनजवळ घडली होती. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. अजय वासुदेव बोधडे (रा. वसाडी, ता. नांदुरा, ह. मु. एरंडोल) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी संशयित आरोपी रोहित चौधरी याला कळमसरा गावातून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दि. १८ रोजी, गुन्हा रजिस्टर नंबर ०८ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी रोहित सुधाकर चौधरी (वय २३, रा. कळमसरा, ता. पाचोरा) फरार होता. तो त्याच्या गावात आला असल्याची माहिती सपोनि प्रकाश काळे यांना मिळाली.

सहायक फौजदार अरविंद मोरे, पोहेकॉ शैलेश चव्हाण, प्रमोद वाडिले यांनी दि. ५ रोजी, संशयिताला कळमसरा गावातून त्याब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला एक चाकू, मोटरसायकल, फिर्यादीचे हिसकावलेले ३० हजार रुपये जप्त केले. गुन्हा उघडकीस आणण्यात सपोनि प्रकाश काळे, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सहायक फौजदार अरविंद मोरे, पोहेकॉ शैलेश चव्हाण, प्रमोद वाडीले, अतुल पवार, दीपक अहिरे, प्रमोद वाडीले, योगेश भिलखेडे यांनी मदत केली.

Tags: #pachora.#policeCrime

Related Posts

माजी मंत्रींचा गंभीर आरोप : शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा !
क्राईम

माजी मंत्रींचा गंभीर आरोप : शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा !

June 2, 2025
‘इथे लघुशंका करू नका, महिला आहेत’ : तिघांनी थेट गोळीबार केला !
क्राईम

‘इथे लघुशंका करू नका, महिला आहेत’ : तिघांनी थेट गोळीबार केला !

June 2, 2025
अल्पवयीन मुलीची काढली छेड : नागरिकांनी तरुणाची केली धुलाई !
क्राईम

अल्पवयीन मुलीची काढली छेड : नागरिकांनी तरुणाची केली धुलाई !

June 2, 2025
घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याला दुचाकीस्वारांनी लुटले !
क्राईम

घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याला दुचाकीस्वारांनी लुटले !

June 2, 2025
मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती ; दोन पकडले एक पसार !
क्राईम

मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती ; दोन पकडले एक पसार !

June 2, 2025
रात्रीच्या सुमारास संगीतम् ट्रॅव्हल्सचा गारखेड्याजवळ अपघात : ८ प्रवासी जखमी !
क्राईम

रात्रीच्या सुमारास संगीतम् ट्रॅव्हल्सचा गारखेड्याजवळ अपघात : ८ प्रवासी जखमी !

June 2, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !

June 2, 2025
बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : खाजगी घरात ‘केवायसी’ ?

बांधकाम कामगार भांडी योजनेचा भांडाफोड : खाजगी घरात ‘केवायसी’ ?

June 2, 2025
निवडणूक आयोगाने दिले राज्य सरकारला स्थानिक निवडणुकीबाबत महत्वाचे आदेश !

निवडणूक आयोगाने दिले राज्य सरकारला स्थानिक निवडणुकीबाबत महत्वाचे आदेश !

June 2, 2025
आठ दिवस थांबा : ठाकरे गटाला धक्का बसणार : मंत्री महाजनांचे सूचक विधान !

आठ दिवस थांबा : ठाकरे गटाला धक्का बसणार : मंत्री महाजनांचे सूचक विधान !

June 2, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group