• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

तीन महिन्यापासून फरार आरोपी आंधळे नाशिकमध्ये पुन्हा दिसला ?

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 12, 2025
in राज्य
0
तीन महिन्यापासून फरार आरोपी आंधळे नाशिकमध्ये पुन्हा दिसला ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मार्च २०२५

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 3 महिन्यापासून फारार आहे. तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. सहदेवनगरमधील एका मंदिराजवळ तो दिसल्याचे दावा वकील गितेश बनकर यांनी केला आहे.
दरम्यान कृष्णा आंधळे हा आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मास्क लावून मंदिराजवळील झाडाखाली एका जणांसोबत उभा होता. मास्क खाली केल्यावर तो कृष्णा आंधळे आहे, अशी मला खात्री पटल्याचे बनकर यांनी पोलिसांनी सांगितले आहे.

नाशिकमधील गंगापूर रोडवरील सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गितेश बनकर नावाचे वकील या परिसरातून जात असताना त्यांना दोन तरुण झाडे खाली उभे असल्याचे लक्षात आले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. यातील एकाने मास्क काढला असता तो कृष्णा आंधळे असल्याचे आपल्याला लक्षात आले. पण स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर मोटारसायकल वरून तो पळून गेल्याचा दावा देखील स्थानिकांनी केला. यानंतर स्थानिकांनी गंगापूर पोलिसांना ही माहिती दिली.गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून पोलीस खातरजमा करत आहेत. कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळी टिळा लावला होता, असे वर्णन स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे. मात्र, हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले असून हत्येवेळीचे फोटो दोषारोपपत्रातून समोर आलेत. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी झाली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 तारखेला होणार आहे.

Tags: #nashikkrushana aandhalesantosh deshmukh

Related Posts

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले
क्राईम

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !
राजकीय

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !
क्राईम

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !
जळगाव

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
क्राईम

अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

March 27, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group