• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

आता तुमच्या रक्तगटावरून समजणार तुम्ही ‘हुशार आहे की ‘ढ’ !

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
September 22, 2023
in देश-विदेश, सामाजिक
0
आता तुमच्या रक्तगटावरून समजणार तुम्ही ‘हुशार आहे की ‘ढ’ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२३

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हुशारचा असतो किवा ढ च असतो असे नसते प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धिमत्तेने कलागुणी असतोच. पण काही मुले जन्मजात हुशार असतात. त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेली असते, तर काही मुले कमी हुशार असतात. अशा मुलांना आपल्याकडे ‘ढ’ असे म्हटले जाते. शिक्षणात ‘ढ’ असलेले AB विद्यार्थी पुढे कमालही करू शकतात अशी अनेक उदाहरणे आहेत हा भाग वेगळा. पण आज आपण बोलणार आहोत, तुमच्या आमच्या हुशार असण्या किंवा नसण्यावर. याचे कारण म्हणजे कॅलिफोर्निया विद्यापिठातील संशोधकांनी असे काही संशोधन केले आहे की, तुम्ही हुशार आहात की ‘ढ’ हे तुमच्या रक्त गटावरून ओळखता येते, आता बोला.

काय आहे की आपल्याला अमूक एक गोष्टीबद्दल फारसे काही समजत नाही, असे आपण आपल्या मित्र मैत्रिणींसमोर स्पष्टपणे बोलतो. पण समाजात आपल्याला कोणी ‘ढ’ म्हटलेले कोणालाच आवडत नाही. परंतु कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी असा शोध लावला आहे की, ज्यामुळे आपण आपले हुशार असणे किंवा ‘ढ’ असणे लपवू , शकत नाही. या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, तुमच्या रक्तगटावरून तुमचा ‘आयक्यू’ अर्थात बुध्यांक मापला जाऊ शकतो. सोप्या भाषेत तुमच्या रक्त गटावरून तुम्ही हुशार आहात की ‘ढ’ हे ओळखता येऊ शकते. या संशोधनातून काढण्यात आलेले निष्कर्ष फार रंजक आहेत. वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, बी पॉझिटिव्ह हा रक्तगट असलेले लोक सर्वात हुशार असतात. येथे हुशार याचा अर्थ असा की या लोकांच्या मेंदूची कार्यक्षमता विलक्षण असते.

Related Posts

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
जळगाव

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान
जळगाव

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !
जळगाव

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026
जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !
जळगाव

जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

March 25, 2026
पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची निवड !
जळगाव ग्रामीण

मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची निवड !

March 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group