• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : बस कोसळली ४०० फुट दरीत ; वणीच्या सप्तशृंगी गडावरून येत होती खाली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 12, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
ब्रेकिंग : बस कोसळली ४०० फुट दरीत ; वणीच्या सप्तशृंगी गडावरून येत होती खाली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जुलै २०२३

राज्यातील बसचा अपघाताची मालिका सुरूच असून आज पहाटे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात असलेले वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना एसटी बस थेट 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये २३ प्रवासी होते. पैकी एका प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. खामगाव डेपोची मुक्कामी बस अपघात ग्रस्त झाली. जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची ही बस आहे. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

सर्व जखमी प्रवाशांना वणी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य पूर्ण करून जिल्हा प्रशासन प्रत्यक्ष वणी रुग्णालयात आढावा घेत आहे. नेमका अपघात कशामुळे झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही.

Related Posts

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !
जळगाव

April 2, 2026
रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण
जळगाव ग्रामीण

रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

April 2, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

April 2, 2026
रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

April 2, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group