• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 26, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
marhan
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मार्च २०२६

भुसावळ येथील आगाखान वाड परिसरात उसने दिलेल्या पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख हसिक उर्फ मुन्ना (वय २८) यांनी जमिना रऊफ कुरेशी हिच्याकडून सुमारे ४ हजार रुपये उसने घेतले होते. काही दिवसांनी संबंधितांनी पैसे परत मागितले असता, शाहरुख यांनी पैसे परत केल्याचे सांगितले. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला.

वाद वाढत गेल्याने संशयित रहिम रऊफ कुरेशी व जमिना रऊफ कुरेशी यांनी शाहरुख यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान जमिना कुरेशी हिने लोखंडी पाइपने शाहरुख यांच्या पत्नी फरहीन हिच्यावर हल्ला केला. तसेच रहिम कुरेशी याने लोखंडी वस्तूने मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.

या हल्ल्यात शाहरुख शेख, त्यांची पत्नी फरहीन तसेच वडील हसिद उर्फ मुन्ना हे गंभीर जखमी झाले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मोहसिन शेख यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस पारिसकर करीत आहेत.

Related Posts

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !
जळगाव

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी
जळगाव

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !
जळगाव

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !
क्राईम

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

March 26, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चिंचोलीजवळ भीषण अपघात : दुचाकींच्या समोरासमोर धडकेत कामगाराचा मृत्यू; दोन जखमी !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group