• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : आशादीप महिला वसतिगृहात मतीमंद मुलीला मारहाण : महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने घटना उघड !

चौकशी समितीने वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ब्रेकिंग : आशादीप महिला वसतिगृहात मतीमंद मुलीला मारहाण : महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने घटना उघड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जुलै २०२५

महिला व बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वसतिगृह जळगाव येथे गेल्या काही महिन्यापासून विविध कारणाने नेहमीच चर्चेत येत असून आता पुन्हा एकदा एका मतीमंद मुलीला सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वसतिगृहातील दुसऱ्या एका मुलीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने उघड झाली आहे. यावर आता चौकशी समिती नेमली गेली असून या घटनेची सखोल माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृह येथे दि.४ जुलै 2025 रोजी सकाळी 7 ते 8 वाजे दरम्यान एका ३२ वर्षीय मतीमंद मुलीला याच वसतिगृहातील एक ते दोन मुलींनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिला पोलिस कर्मचारीने अधीक्षक यांच्यासह जिल्हा महिला बालविकास अधिकारी तडवी यांच्याकडे ही तक्रार दि. १० रोजी आली असता त्यांनी तत्काळ यावर चौकशी समिती नेमली व सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. मात्र या वसतीगृहातील महिला अधीक्षकांनी अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कुठलीही तक्रार दिलेली नाही.

आशादिप महिला वसतिगृह येथे दि. ४ जुलै रोजी सकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान घटना घडल्यानंतर येथील महिला पोलीस कर्मचारीने घटना घडून ५ दिवस झाल्यावर तक्रार केली मात्र तोपर्यत महिला अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कुठलीही तक्रार का केली नाही याची देखील चौकशी होणे महत्वाचे आहे. महिला अधीक्षकांनी यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी तडवी यांच्याकडे अद्याप कुठलीही तक्रार नोंदविली नसल्याचे श्री.तडवी यांनी सांगितले आहे. तर महिला अधीक्षकांनी घटना घडली तेव्हा जे कर्मचारी त्याठिकाणी होते त्यांना याबाबत विचारणा केली व नोटीस देखील दिली असल्याचे यावेळी महिला अधीक्षकांनी सांगितले आहे.

वसतिगृहातील कर्मचारी नेहमीच वादात?

गेल्या काही महिन्यापासून आशादीप वसतीगृहात झालेल्या दोन ते तीन प्रकरणामुळे व कर्मचारीच्या चुकीमुळे नेहमीच वादात सापडत आहे. यावर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.

वरिष्ठ बाजू ऐकतच नाही ; महिला अधीक्षक

गेल्या काही महिन्यापासून घडलेल्या घटनेबाबत पोलिसांमार्फत गेलेल्या तक्रार वरिष्ठ ऐकत आहे मात्र माझी बाजून वरिष्ठ ऐकत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिला अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये कुठलाही ताळमेळ बसत नसल्याचे समोर आले आहे.

Related Posts

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ
क्राईम

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan
क्राईम

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026
marhan
क्राईम

शिवकॉलनीत धक्कादायक प्रकार;गळ्यावर चाकू लावून तरुणाला मारहाण !

March 12, 2026
खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !
क्राईम

खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !

March 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group