• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ब्रेकिंग : पालमंत्रीपदांची यादी जाहीर : जळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी ‘या’ नेत्याला संधी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ब्रेकिंग : पालमंत्रीपदांची यादी जाहीर : जळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी ‘या’ नेत्याला संधी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२५

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यापासून चर्चेत असलेल्‍या पालमंत्रीपदांची यादी सरकारने जाहीर केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली तर संतोष देशमुख हत्‍या प्रकरणी चर्चेत असलेल्‍या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्‍ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्रीपद असणार आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील काही दिवसापासून पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु असतांना जळगाव जिल्हा पालकमंत्री पद शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्हा पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

जिल्हानिहाय पालकमंत्री
गडचिरोली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर ,अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
वाशीम- हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
रायगड- आदिती तटकरे
आहिल्यानगर- राधाकृष्ण विखे-पाटील
पालघर- गणेश नाईक
जालना- पंकजा मुंडे
सातारा- शंभूराज देसाई
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर- माधूरी मिसाळ
लातूर- शिवेंद्रराजे भोसले
सोलापूर- जयकुमार गोरे
छत्रपती संभाजी नगर- संजय शिरसाट
मुंबई उपनगर- आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा
रत्नागिरी- उदय सामंत
नाशिक – गिरीश महाजन
सिंधुदुर्ग- नितेश राणे
हिंगोली – नरहरी झिरवळ
बुलढाणा- मकरंद जाधव -पाटील
अकोला – आकाश फुंडकर
नांदेड- अतुल सावे
धुळे – जयकुमार रावल
जळगाव- गुलाबराव पाटील
यवतमाळ- संजय राठोड
चंद्रपूर – अशोक उईके

Related Posts

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !
क्राईम

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !
जळगाव ग्रामीण

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !
जळगाव

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !
क्राईम

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group