• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : रुद्राक्ष महोत्सवातून घरी परतताना अमळनेरच्या दोन महिला अपघातात ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ब्रेकिंग : रुद्राक्ष महोत्सवातून घरी परतताना अमळनेरच्या दोन महिला अपघातात ठार !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी 

मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात अनेक राज्यातून भाविक लाखोच्या संख्येने येत आहे. तर पहिल्याच दिवशी एका महिलेचा मृत्यू याठिकाणी झाला होता तर दुसऱ्या दिवशी खान्देशातील दोन महिलेचा मृत्यूची बातमी समोर येत नाही तोच आज पहाटेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील एका गावातील दोन भाविक महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल २० लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. याच गर्दीत भोवळ येऊन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील ५० वर्षीय महिलेचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील दोन महिलाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर काही वेळातच पुन्हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला भाविक सिहोर येथून रात्री १२ वा. निघालेले असतांना असतांना इंदौर हायवेवर जुलवानिया गावाजवळ पहाटे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या अपघातात कमलबाई आत्माराम बिरारी, शोभाबाई लुकडू बिरारी या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Related Posts

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ : घराच्या बांधकामस्थळी सहा वर्षीय मुलीवर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल !

September 29, 2026
महिलेला मारहाण ; अदखलपात्र गुन्हा दाखल
क्राईम

पैशांसाठी मद्यपी पतीचा पत्नीला मारहाण; ‘ट्रेनमधून फेकून देईन, गोळी मारेन’ अशी धमकी!

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group