• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाळूमाफियांची दादागिरी वाढली : चक्क महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वाळूमाफियांची दादागिरी वाढली : चक्क महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२४

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टवर महसूलच्या पथकाने कारवाई केली. ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास सांगितले असता, मालक ट्रॅक्टर घेवून पळून जात होता. पथकाने त्याचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र वाळूमाफियाने भरधाव ट्रॅक्टरने तहसीलदारांच्या वाहनाला जोरात धडक देत त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. २८ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आव्हाणे शिवारातील कचरा फॅक्टरीजवळ घडली. यामध्ये तहसीलदारांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील नवीन राष्ट्रीय महामार्गाजवळील उड्डाणपुलाजवळून गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्यांवर कारवाईसाठी तहसीलदार शितल राजपूत यांनी शिरसोली प्र.न येथील तलाठी मयूर महाले हे महसूल विभागाचे अधिकारी अनघा घोटगे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत बडगुजर, नितीन भोई यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले.

कचरा फॅक्टरीकडून आव्हाणे रोडकडे येत असलेल्या (एमएच २८, डी ९६२९) क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि (एमएच २८, बीक्यू ६३९६) क्रमांकाची ट्रॉलीतून वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला पथकाने थांबविताच चालक तेथून पळून गेला. यावेळी शिरसोली येथील मंडळ अधिकारी सारीका दुरगुडे हे (एमएच १९, ईए ९५५८) क्रमांकाच्या शासकीय वाहनाने याठिकाणी आले. कारवाई करीत असतांना देवा रा. जैनाबाद नामक व्यक्ती त्याठिकाणी आला. त्याने ट्रॅक्टर त्याच्या मालकीचे असल्याचे सांगितल्यानंतर महसूलच्या पथकाने त्याला ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास सांगितले. मात्र ट्रॅक्टर मालकाने वाळूचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने कानळदा-जळगावकडे जाणाऱ्या रस्त्याने भरधाव वेगाने पळून जात होता.

Related Posts

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !
जळगाव ग्रामीण

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!
जळगाव

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026
मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा
जळगाव

मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group