• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

पण नाउमेद न होता पुन्हा प्रयत्न करा !

आजचे राशीभविष्य दि १९ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 19, 2024
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही काहीतरी विशेष साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. ऑनलाईन खरेदीही कराल. एखाद्या प्रिय व्यक्तीला अडचणीत मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. नकारात्मक वृत्तीच्‍या लोकांपासून दूर रहा; अन्यथा, तुमची बदनामी होवू शकते. अचानक काही खर्चाचे प्रसंगी येतील. कोणताही निर्णय घेण्‍यात अडचण येत असेल तर कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्‍ला घ्‍या. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ : आज तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घ्‍याल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्यही तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. अतिआत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. परिस्थिती शांतपणे हाताळा. संवाद साधताना नकारात्मक शब्द वापरू नका. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. वैवाहिक जीवन आणि कुटुंबासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे.

मिथुन : आज घाई करण्याऐवजी शांतपणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण होतील. तुमची चांगली वृत्ती आणि संतुलित विचारसरणी तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल. जास्त विचार केल्याने हात निसरडे होऊ शकतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे नियोजनाबरोबरच त्याची सुरुवातही होणे गरजेचे आहे. अहंकारी असणे किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणे योग्य नाही. मार्केटिंगची कामे पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

कर्क : आज सकारात्‍मक कामात वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मनःशांती लाभेल. तरुणाई त्यांच्या अभ्यास आणि करिअरकडे पूर्ण लक्ष देतील. इतरांच्या बोलण्‍याकडे लक्ष देवू नका. मनात नकारात्मक विचार येतील. संयम आणि चिकाटी ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य राहील व कामात प्रगती होईल.

सिंह : आजचा दिवस विशेषतः आरामदायी असेल. नवीन योजना आखल्या जातील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. अतिकामाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भूतकळात अडकू नका, वर्तमानात जगायला शिका. कोणतेही काम घाई न करता सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील. कामाचा ताण जास्त असल्याने कुटुंबासोबत वेळ घालवल्याने वातावरण प्रसन्न राहील. आरोग्य चांगले राहील.

कन्या : ग्रहस्‍थिती अनुकूल आहे. तुम्‍हाला अपेक्षेपेक्षा जास्‍त यश मिळेल. . गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. मुलांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण होईल. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. आळशीपणा किंवा निष्‍कारण चर्चेमुळे वेळ वाया जाऊ शकतो. व्यवसायात सुधारणा होऊ शकते. वैवाहिक जीवनात नाते मधुर होईल.

तूळ : आज कठोर परिश्रमातून यश मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा निर्णय महत्त्वाचा ठरेल. भावांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. अतिश्रम तुमच्‍यासाठी हानिकारक ठरतील. काही लोक तुमचा स्वार्थासाठी वापर करू शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या शैलीत काही बदल करावे लागतील. कुटुंबासोबत खरेदीत वेळ जाईल.

वृश्चिक : काही जुने मतभेद आज दूर होतील. महत्त्वाचे काम पूर्ण करू शकाल. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास आराम मिळेल. स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडा. वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात परिश्रम जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती उद्भवू शकते.

धनु : आज आत्मपरीक्षण करा. हस्तांतरणाची कोणतीही योजना असल्यास योग्य वेळ आहे. मित्रासोबत सहलीचा बेत आखाल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करु नका. जवळच्या व्यक्तीशी वाद घालणे देखील घराच्या व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करेल. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात.

मकर : आज ग्रहमान अनुकूल आहे. मुलांवर जास्त बंधने घालू नका, त्यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते. नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडू देऊ नका. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ व्‍यतित करा.

कुंभ : तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या कामामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा, परिस्थिती अनुकूल आहे. सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःला दुखवू शकता. व्यवसायासोबतच काही नवीन कामातही तुमची रुची वाढेल.

मीन : आत्मविश्वासाने आणि समजुतीने संकटाचा सामना करू शकता. कोणत्याही प्रकल्पातील अपयशाने विद्यार्थी निराश होतील; पण नाउमेद न होता पुन्हा प्रयत्न करा. घरामध्ये सुधारणा करण्यापूर्वी तुमच्या बजेटचा विचार करा. कामाचा ताण जास्त असल्याने घर आणि कुटुंबासाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे.

Related Posts

जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे
राशिभविष्य

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group