• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

…पण भाजपात जाणार नाही ; आ.खडसे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मुख्यमंत्र्याकडे फाईलींचा ढीग ; काय पोरखेळ लावलाय…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२३

राज्यात गेल्या काही वर्षाआधी भारतीय जनता पार्टीत खान्देशचे नेते एकनाथ खडसे यांचा मोठा बोलबाला होता, तेव्हा ते थेट मुख्यमंत्री पदाचा शर्यतीत सुद्धा होते. पण ते काही प्रकरणात अडकल्याचा ठपका ठेवत त्यांना मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाराज असलेले खडसे यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा आ.एकनाथ खडसे यांनी भाजपबाबत विधान केले आहे.
मला नाईलाजाने भाजप सोडचिठ्ठी द्यावी लागली. त्यानंतर राष्ट्रवादीने माझे राजकीय पुनर्वसन केले. आता मी भाजपात परत जाणार नाही. कर्नाटकात येदियुरप्पा, लिंगायत नेत्यांना डावल्यामुळे भाजपचा पराभव झाला. त्याचे चिंतन करुन सर्वांना एकत्र घेण्याची भूमिका दिसते. भाजप एक चांगला पक्ष आहे. पण काही व्यक्तींनी मला त्रास देण्याचा विडा उचललाय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे यांच्या आवाहनावर दिली आहे.

तावडे यांनी एका प्रसार माध्यमाशी बोलताना खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने भाजपात यावे, असे आवाहन केले होते. त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण आहे. त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा, असे विधान केले होते. भाजपात येण्याबाबत खडसे यांच्याशी किंवा पक्षश्रेष्ठींशी बोलणे झालेले नाही. त्यांना कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचेही तावडे यांनी म्हटले होते. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता खडसे म्हणाले, तावडे यांच्याशी फार जुनी मैत्री आहे.आम्ही सोबत काम केले आहे. त्यांनी मैत्रीपोटी हे आवाहन केलेले आहे. चाळीस वर्षे भाजपाचा विस्तार करण्याचे काम केले.त्यावेळी सर्वजण डोक्यावर घेत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच मी काय पक्षाला लांछनास्पद काम केले? त्या काळात माझ्यावर आरोप लावण्यात आले. इडी, सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशा मागे लावण्यात आल्या. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मला पक्ष सोडायचा नव्हता. मला काही लोक पक्षातून ढकलताहेत असेही बोललो होतो. नाईलाजाने पक्ष सोडावा लागला. राज्याचा विरोधी पक्षनेता असताना माझ्या अधिकारात फडणवीस यांना विधीमंडळात बोलण्याची संधी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यांना राजकारणात मोठी मदत केली. अर्थात ते मोठे आहेतच. आजही माझे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. अमीत शहा यांना दिल्लीत भेटलो होतो. राजनाथ सिंग यांचीही काही दिवसांपूर्वी भेट घेतली. मात्र,खालच्या पातळीवर मला त्रास देण्यात येतोय.

Related Posts

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान
जळगाव

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
जळगाव

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !
क्राईम

अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !

April 1, 2026
भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!
क्राईम

भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!

April 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group