• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

चाळीसगाव शेतकी संघ निवडणूक अखेर बिनविरोध !

६ जागा मिळवत शेतकी संघात भाजपाची मोठी मुसंडी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2023
in जळगाव ग्रामीण
0
चाळीसगाव शेतकी संघ निवडणूक अखेर बिनविरोध !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३

शेतकरी सहकारी संघ पंचवार्षिक निवडणूक आज दि.२० रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या आज शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडून अखेर निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यात भाजपचे ६ तर राष्ट्रवादी सुळे गटाचे ९ संचालक शेतकी संघावर बिनविरोध निवडले गेले आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने शेतकी संघाच्या इतिहासात प्रथमच मोठी मुसंडी मारली आहे. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात करण्यात आला. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, संजयतात्या पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम. शहराध्यक्ष नितीन पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर पाटील, कृउबा सभापती कपिल पाटील, विवेक चौधरी, विजय पाटील, उदेसिंग मोहन पाटील आदी उपस्थित होते.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपच्या बिनविरोध बोलणीत दगाफटका होऊन राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व १५ जागांवर आपले संचालक बिनविरोध करून घेतले होते. त्यावेळी बेसावध असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना ऐनवेळी निवडणुकीत माघार घेण्याची वेळ आली होती. मात्र आता कुठेही गाफील न राहता राष्ट्रवादी प्रणीत शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख व कॉंग्रेसतर्फे माजी आमदार ईश्वर जाधव यांना सोबत घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठ्या कौशल्याने बिनविरोधचे गणित सोपे केले व २०१६ मध्ये राष्ट्रवादी कडून झालेल्या दगाफटक्याचा वचपा काढला. ६ संचालक भाजपचे असल्याने शेतकी संघाच्या कारभारावर देखील त्यांचे लक्ष राहणार आहे.

गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असणाऱ्या चाळीसगाव शेतकी संघामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली गेली होती. त्यामुळे प्रथमच आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकी संघ निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे आव्हान निर्माण केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र होते. मात्र शेतकी संघाची सध्याची अवस्था व शेतकरी हित डोळ्यापुढे ठेवत दोन्ही पक्षांच्या वतीने सामोपचाराने सदर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाचे बिनविरोध संचालक खालीलप्रमाणे..!

सर्वसाधारण मतदारसंघ
१) प्रशांत रामराव देशमुख (चाळीसगाव)
२) अविनाश जगन्नाथ चौधरी (खेडगाव)
३) किशोर माधवराव पाटील (तमगव्हाण)
४) विजय झामसिंग जाधव (घोडेगाव)

अनुसूचित जाती/जमाती
५) ईश्वर रामचंद्र जाधव (चाळीसगाव)

महिला राखीव
६) मेघा प्रशांत पाटील (उंबरखेड )

Tags: #bjp#chalisgaonnivdnuk

Related Posts

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !
जळगाव

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !
जळगाव

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !
क्राईम

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ
क्राईम

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

February 7, 2026
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
क्राईम

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group