• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात मोठी कारवाई : तब्बल १८ लाखांचा अवैध गुटखा पकडला !

मुक्ताईनगरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात मोठी कारवाई : तब्बल १८ लाखांचा अवैध गुटखा पकडला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २९ मे २०२३

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवैध गुटखा माफियांवर कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आज पुन्हा बऱ्हाणपुरहुन छत्रपती संभाजीनगरकडे एकूण १८ लाखांचा अवैध सुगंधित पानमसाला घेऊन जाणाऱ्या महिंद्रा बोरोलो पिक अप वाहनावर अन्न व औषध प्रशासनाने दि २८ रोजी पहाटे सहा वाजता कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. अवैध पानमसाला प्रकरणी कारवाईचे सत्र सुरुच असुन महिनाभरातील हि चौथी कारवाई आहे. यामुळे अवैध पानमसाला वाहतुकदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

बऱ्हाणपुर हुन छत्रपती संभाजीनगर कडे अवैधरीत्या पानमसाला घेऊन जाणाऱ्या वाहनाविषयी मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार अन्न व औषध प्रशासन अधिकारी रामचंद्र भरकड यांनी सहकाऱ्यांसह मुक्ताईनगर परीसरात ठिकठिकाणी शिताफीने सापळा रचला. दरम्यान २८ रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर-मलकापुर हायवे वरील पिंप्री आकाराऊत जवळील हाॅटेल ओम साई जवळ वाहन महिंद्रा बोलेरो पिक अप क्र. एम एच २० जीसी २९६७ थांबवुन बघितले असता,प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाला व जाफरानी जर्दा असा एकुण १३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा माल व वाहन अंदाजित किंमत ४ लाख ५० हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी वाहन चालक सचिन भीमराव कोलते (वय-३३), क्लिनर सुभाष रंगनाथ कनसे (वय-४५) दोघे रा. दिपक लान समोर हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,पानमसाला अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेत वाहन व दोघा आरोपींना मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात असुन पुढील तपास एपीआय प्रदिप शेवाळे करीत आहे. दिड-महिनाभरात हि चौथी कारवाई असल्याचे समजते. यामुळे अवैध वाहतूक दारांचे धाबे दणाणले आहेत.

Tags: #jalgaon

Related Posts

पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
क्राईम

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ : इंद्रप्रस्थ नगरात भाविकांची मांदियाळी
जळगाव

जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group