• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यात दीड लाखाच्या वर नोंदी

योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा !- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 16, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यात दीड लाखाच्या वर नोंदी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  १६ जुलै २०२४

जळगाव जिल्ह्याने नेहमीच विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडी घेतली असून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ ही तर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून आता पर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत. सदर योजना यशस्वीतेसाठी आपण प्रत्येक तालुकास्तरावर याचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सुमारे सहा – सात लाख पात्र भगिनींना राखी पौर्णिमेला ओवाळणी मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तर या योजनेच्या नोंदणीसाठी शहरात वॉर्डनिहाय नियोजन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीच्या सुरुवातीला या योजनेचे सादरीकरण केले. त्यात या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या योजनेसाठी केलेल्या नियोजनाची तालुका निहाय माहिती दिली. जिल्हा परिषद सभागृहात आज ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा’ पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, मनापा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , जिल्हा स्तरावरील आणि तालुकास्तरावरील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या योजनेसाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, नपा चे मुख्याधिकारी, बाल विकास परियोजना अधिकारी यांची महत्वाची भूमिका असून यांच्यातील समन्वयाने जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबावायची आहे. ग्रामीण भागात प्रशासनाचे मनुष्यबळ आहे तुलनेनी नागरी भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ऑनलाईन फॉर्म घेण्याचा आग्रह करण्यापेक्षा अधिक भर ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यावर द्यावा, त्यानंतर ते फॉर्म ऑनलाईन करून घेण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. आपण पुढच्या आठवड्यापासून प्रांतस्तरावर जाऊन प्रत्येक तालुक्याचा आढावा घेणार असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

तालुका स्तरावरील समित्या स्थापन करणार
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करायच्या असून त्यात समित्या तात्काळ करणार आहे, जेणे करून अधिक गतीने हे काम होईल असे पालकमंत्री गुलबराव पाटील यावेळी म्हणाले. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील यांनीही सूचना केल्या. आपापल्या तालुक्यात ही योजना कशी यशस्वी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Related Posts

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !
जळगाव

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !
क्राईम

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; दोघे युवक गंभीर जखमी, चालकावर गुन्हा

April 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

‘त्या’ गर्भवती महिलेच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले : पतीनेच केला गळा आवळून खून !

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group