• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

चॉकलेट बॉय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 15, 2023
in मनोरंजन
0
चॉकलेट बॉय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२३

गेल्या काही वर्षापासून मराठी, हिंदी चित्रपटमध्ये चॉकलेट बॉयच्या भूमिकेत असलेला अभिनेता श्रेयस तळपदे हा नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतो, सध्या त्याच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर अचानक अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर श्रेयसला त्वरीत अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, श्रेयस तळपदे त्याचा आगामी चित्रपट वेलकम टू द जंगलचे शूटिंग करत होता. मात्र अचानक ही घटना घडली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रेयस तळपदे दिवसभर शुटींगमध्ये व्यस्त होता. तिथे त्याची प्रकृती ठीक होती. शुटींगमध्ये त्याने अॅक्शन असलेले सीक्वेन्स शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला. त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले पण वाटेतच त्याला चक्कर आली. या प्रकरणी रुग्णालयाने सांगितले की, “श्रेयस तळपदे रुग्णालयात दाखल आहे. त्याला संध्याकाळी उशिरा आणण्यात आले. आज १० वाजण्याच्या सुमारास त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. तसेच आता अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Tags: actor shreyas TalpadeChocolate boy

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम
मनोरंजन

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम

March 11, 2025
शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !
मनोरंजन

शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !

March 11, 2025
मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !
मनोरंजन

मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !

March 3, 2025
लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !
मनोरंजन

लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !

March 1, 2025
प्रियकर कि राक्षस ? : हातोड्याने प्रेयसीसह परिवारातील ५ जणांची केली हत्या !
मनोरंजन

सुष्मिता सेन ४९ व्या वर्षी म्हणाली आता लग्न करायचे आहे !

February 25, 2025
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !

February 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

September 26, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group