• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पाणीपुरवठ्याचा ढिसाळपणामुळेंच नागरिक त्रस्त ; ज्ञानेश्वर महाजन

स्थानिक स्वराज्य निवडणूकसाठी राष्ट्रवादी सज्ज ; पत्रकार परिषदेत दिली माहिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 11, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय
0
पाणीपुरवठ्याचा ढिसाळपणामुळेंच नागरिक त्रस्त ; ज्ञानेश्वर महाजन
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : विनोद रोकडे

धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चा आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन यांनी धरणगाव शहरांतील पाणीपुरवठा आरोग्य लाईट शेतकऱ्यांचा समस्या यावर भर दिला त्यानी पाणीपुरवठा मंत्री असून सुद्धा शहराला 20 दिवसांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांचा आरोग्य शी खेळ खेळला जात आहे धरणगाव शहरातील विकास शून्य असून ठेकेदार यांचे पोसण्यासाठी शासनाच्या निधी वापर करण्यात येत आहे तसेच धरणगाव उपजिल्हा रुग्णालय व डॉक्टरची रिक्त पदे कधी भरणार असा सवाल त्यानी केला धरणगाव शहरात पाईपलाईन खोदलेल्या रस्ते नियोजन नाही कधी पाईप उपलब्ध राहत नाही तर खड्डे खोदले का जातात असा प्रश्न उपस्थित केला तसेच तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त आहे मोठं मोठ्या वल्गना करत आहेत शेतकऱ्यांना पाटाचे पाणी मिळत नाही पाटचऱ्या दुरुस्ती नाही नोव्हेंबर मध्ये पाटला पाणी सोडण्यात यावे, तसेच संजय निराधारची मिटींग गेले आठ महिन्यापासून झाली नाही यामुळे गरीब गरजू नागरिक या योजने पासून वंचित असल्या चा आरोप केला तसेच शहर अध्यक्ष निलेश चौधरी यांनी नगरपालिका प्रशासनचा समाचार घेतला यावेळी त्यानी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले विकास दाखवा एक ठोस काम दाखवा आणि लाख रुपये मिळावा असे आव्हान पालकमंत्री यांना केले धरणगाव शहराला वेठीस धरले तसेच नगरपालिका येथे पाणीपुरवठा इंजिनियर व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले ची माहिती दिली.

राष्ट्रवादी चे नेते ज्ञानेश्वर नाना महाजन, मोहन नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे,ता कार्याध्यक्ष अरविंद देवरे,तालुका अध्यक्ष धनराज माळी, शहर अध्यक्ष निलेश चौधरी, यु ता अध्यक्ष मनोज पाटील, यु श अध्यक्ष संभाजी कंखरे, सो मि प्रमुख सागर वाजपेयी, सीताराम मराठे,सुमित मराठे, नारायण चौधरी,भूपेंद्र पाटील,दिनेश भदाणे, अजय महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.

Related Posts

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात
क्राईम

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण
क्राईम

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !
क्राईम

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026
पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
क्राईम

पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

March 8, 2026
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group