• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नागरिकांनी केली दारुड्याची धुलाई : तरुणाला केली होती मारहाण !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 27, 2025
in जळगाव, क्राईम
0
आत्याला दिसला भाच्याचा मृतदेह : १९ वर्षीय युवकाने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२५

दारुच्या नशेत असलेल्या दुचाकीस्वारांनी तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्या दोघांनी भरत भगवतीप्रसाद ओझा (वय ३२, रा. विजयनगर, कानळदारोड) या तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी महिला पोलिस त्याठिकाणी पोहचले असता, त्यांना देखील त्या तरुणांनी अरेरावी केल्याने त्यांची नागरिकांनी धुलाई केली. ही घटना दि. २६ रोजी सकाळी दहा वाजता कानळदा रोडवर घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कानळदा रोडवरील विजय नगरात भरत भगवतीप्रसाद ओझा हा तरुण वास्तव्यास असून त्याचे किराणा दुकान आहे. दि. २६ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुचाकीने दाणाबाजारात जात होते. त्यावेळी धनाजी काळे नगरकडून कानळदा रोडवर दोन दुचाकीस्वारांनी ओझा यांच्या दुचाकीला धडक देत मारहाण केली.

त्या दोन महिला पोलिस कर्मचारी आल्यानंतर त्यांनी ओझा यांना त्या तरुणांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना देखील त्या नशेत असलेल्यांनी अरेरावी केली जात असल्याने परिसरातील नागरिकांनी त्या दोघांची चांगलीच धुलाई केली. यावेळी तन्वीर उर्फ तन्या शेख रहीम शेख रा. गेंदालाल मिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !
जळगाव

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी
जळगाव

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !
जळगाव

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !
क्राईम

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group