
धरणगाव : विनोद रोकडे
शहरातील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वामी चरणी निल झाले यावेळी त्यांनी भक्तांना संबोधित करत होते धार्मिक अधिष्ठान सेवा अपूर्ण राहते , तसेच केंद्राला लागुन असलेल्या नाल्याचे काम करण्यास कटिबद्ध असून वर्क ऑर्डर निघालयाचे सांगितले तसेचआम्ही राजकिय मंडळी जरी खोटे बोलत असलो परंतु स्वामी चा केंद्रात खरे बोलावे लागते याठिकाणी आमचे पाय थरथरता असे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले.
यावेळी ना पाटील यांच्या सत्कार केंद्र प्रमुख आर बी पाटील सर यांनी केला तसेच गेली सात दिवस अखंड नाम जप सप्ताह त सुमारे तीनशे भक्तांनी सहभाग घेतला यांत चडी याग, गणेश याग , रुद्र याग, मल्हारी याग, गीताई याग संपन्न झाला यावेळी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती यावेळी महाआरती करण्यात आली यावेळी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी गटनेते पप्पू भावे वासुदेव चौधरी विलास महाजन नगरसेवक भागवत चौधरी जितेंद्र धनगर भानुदास विसावे भैय्या महाजन वाल्मिक पाटील सह शहरातील राजकिय सामाजिक प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी साठी तालुका प्रतिनिधी राकेश मकवाने, केंद्र प्रमुख आर बी पाटील सर राजेंद्र न्हायदे वसंत पाटील सह हजारो सेवेकरी उपस्थित होते




















