• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘गुन्हा केला आणि पकडले गेले’ ; यावलमध्ये चोरट्यांचा पाठलाग संपला, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
‘गुन्हा केला आणि पकडले गेले’ ; यावलमध्ये चोरट्यांचा पाठलाग संपला, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१  ऑगस्ट २०२५

यावल शहरात राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 1.00 वाजेच्या सुमारास धक्कादायक जबरी चोरीची घटना घडली. रोहित प्रकाश रल (वय 24 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. चोपडा) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडीतून रावेरहून चोपडा मार्गे यावल शहरातील बुरुज चौकातील ब-हाणपुर जलेबी सेंटर समोरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या वाहनासमोर अचानक दोन अनोळखी इसमांनी येऊन गाडी थांबवली.

सदर इसमांनी रोहित यांच्या गाडीच्या डॅशबोर्डमधून रोख ₹5000 आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावली. यावेळी तक्रारदाराला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत, धमकावत दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकारामुळे घाबरलेल्या रोहित यांनी लगेचच यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी यावल पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 342/2025 भारतीय दंड संहिता कलम 309(4), 309(6), 3(5) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला.

घटना राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी घडलेली असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी तपास अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांची विचारपूस, गुप्त माहिती आणि इतर तपशीलांच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून आणि विशिष्ट तपासयंत्रणेच्या मदतीने, दोन आरोपींचा तपास लागला. यातील समशेर शहा सलीम शहा (वय 27, रा. बाहेरपुरा यावल, मूळ रा. पंचशीलनगर, भुसावळ) याला गेंदालाल मिल परिसर, जळगाव येथून अटक करण्यात आली. त्याचा साथीदार समीर रहमान तडवी (वय 22, रा. तडवी कॉलनी, यावल) यालाही यावलमधून अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम ₹5000 हस्तगत करण्यात आली आहे. यातील समशेर शहा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ येथे जबरी चोरी, घरफोडी, चोरी व विनयभंग-अॅट्रोसिटीसारखे गुन्हे आधीच नोंदलेले आहेत.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोहेकॉ वासुदेव मराठे, पोहेकॉ निलेश चौधरी, पोना अमित तडवी, पोकॉ अर्षद गवळी, पोकॉ ऐजाज गवळी, पोकॉ अनिल साळुंखे, आणि पोकॉ सागर कोळी (सर्व यावल पोलीस स्टेशन) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Posts

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण
जळगाव

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
क्राईम

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group