
अमळनेर : प्रतिनिधी
संविधान निर्माते घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण संविधान दिवस व समता पर्वा निमित्त सर्व कार्यकारिणी यांनी देशाचे संविधान दिनाच्या साठी पू साने गुरुजी ग्रंथालयात हा दिवस साजरा केला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले तर यावेळी वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर ,संचालक अँड उपासनी ,जेष्ठ संचालक भिमराव जाधव सर प्रसाद जोशी, वाचक अमोल धाडकर व कर्मचारी हजर होते




















