• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग करीत ७७७ किलो गोवंशाचे मांस केले जप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 9, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग करीत ७७७ किलो गोवंशाचे मांस केले जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जून २०२५

चोपडा तालुक्यातील अडावद येथे चारचाकी वाहन गोमांस घेऊन जात असल्याची गुप्त माहिती चोपडा येथील गोरक्षकांना मिळाली. त्यांनी सदर गाडीचा पाठलाग केला. त्या वाहकाने चक्क केळीच्या शेतात रस्त्याच्या कडेला दहा फूट खेड्यातील शेतात उतरविली. यात ७७७ किलो गोवंशाची मांस जप्त करीत तत्काळ अडावद पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, प्राणींन फाउंडेशन नेहा दीदी पटेल या संस्थेच्या गोरक्षकांना ८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दादामाऊली यांनी अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर चारचाकी वाहनात गोवंशाचे मांस घेऊन जात असल्याची खबर दिली. त्यांनी सदर वाहनाच्या पाठलाग सुरू केला. माचला ते वर्डी फाट्याच्या दरम्यान एका फार्महाऊस समोरील महामार्गाच्या खाली केळीच्या शेतात गोमांस असलेले वाहन (एमएच ४३ बी बी ०४०९) सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात उतरले.

चालक फरार झाला. सदर गोरक्षकांनी अडावद पोलिसांना फोन करून माहिती दिली. अडावद पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार विनोद धनगर, संजय धनगर, अन्वर तडवी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करीत पुढील कारवाई सुरू केली. उशीरापर्यंत अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Posts

खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !

June 9, 2025
ठेकेदाराच्या भावाचा खून : फरार झालेल्या आरोपींना मध्यप्रदेशातून अटक !
क्राईम

ठेकेदाराच्या भावाचा खून : फरार झालेल्या आरोपींना मध्यप्रदेशातून अटक !

June 9, 2025
जळगावात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लांबविली रोकडसह दागिने !
क्राईम

जळगावात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लांबविली रोकडसह दागिने !

June 9, 2025
धक्कादायक : जळगावात मनपाच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक !
क्राईम

धक्कादायक : जळगावात मनपाच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक !

June 9, 2025
जिल्ह्यात अल्पवयीन विवाहितेने दिला बाळाला जन्म : अखेर गुन्हा दाखल !
जळगाव

जिल्ह्यात अल्पवयीन विवाहितेने दिला बाळाला जन्म : अखेर गुन्हा दाखल !

June 9, 2025
वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !

खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !

June 9, 2025
ठेकेदाराच्या भावाचा खून : फरार झालेल्या आरोपींना मध्यप्रदेशातून अटक !

ठेकेदाराच्या भावाचा खून : फरार झालेल्या आरोपींना मध्यप्रदेशातून अटक !

June 9, 2025
जळगावात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लांबविली रोकडसह दागिने !

जळगावात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लांबविली रोकडसह दागिने !

June 9, 2025
धक्कादायक : जळगावात मनपाच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक !

धक्कादायक : जळगावात मनपाच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक !

June 9, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group