• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

‘तारीख व वेळ’ ठरली : या ठिकाणी येणार पवार एकत्र !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
‘तारीख व वेळ’ ठरली : या ठिकाणी येणार पवार एकत्र !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२३

राज्यात शिवसेनेत मोठे बंड झाल्यानंतर फक्त एक वर्षात भाजपने राष्ट्रवादीला सुद्धा फोडले आहे. त्याचाच परिणाम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राज्यातील जनतेने पुन्हा एकदा काका-पुतण्याचे राजकारण अनुभवले आहे. आता थेट शरद पवार विरूद्ध अजित पवार असा सामना राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असे अजित पवार म्हणाले आहेत. तर शरद पवारांनी मात्र या निर्णयाला माझं समर्थन नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट फडल्यानंतर शरद पवारांनी लगेचच पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. तर अजित पवार यांनी त्यांच्या गटाला सरकारमध्ये कोणते मंत्रिपदे मिळतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

यादरम्यान राष्ट्रवादी पक्षात कोणाचा शब्द चालणार आणि कोणाच्या पाठीशी किती किती संख्याबळ आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार आणि आजित पवार या दोन गटांमध्ये कोणते आमदार-खासदार जाणार याकडे देखील महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आता ५ जुलै रोजी हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

शरद पवार यांनी यांनी बुधवार, ५ जुलै रोजी, दुपारी १ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पक्षातील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटाकडून देखील ५ जुलै रोजीच सर्व समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतच बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ५ तारखेला मेळावा घेण्याच्या तयारीत अजित पवार गट असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता राज्यातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

Related Posts

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !
क्राईम

अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !

April 1, 2026
भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!
क्राईम

भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!

April 1, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group