• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

वारंवार सूचना देऊनही कामाकडे दुर्लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई

जळगाव मिरर | २१ मार्च २०२६ 

मतदार यादी दुरुस्तीच्या कामात वारंवार सूचना देऊनही दिरंगाई करणाऱ्या सात बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) विरोधात अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यात लवकरच मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून सन २०२४ च्या मतदार यादीतील मतदारांचा शोध घेणे, बीएलओ अॅपमध्ये त्यांचे मॅपिंग करणे, अस्पष्ट छायाचित्रांची दुरुस्ती करणे तसेच एकसारख्या नोंदी (डीसीई) शोधणे अशी महत्त्वाची कामे सुरू आहेत.

या कामासाठी जळगाव शहरात एकूण ३५८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यापैकी सात बीएलओंनी वारंवार नोटीस देऊनही काम सुरू केले नाही, तर काहींनी अत्यल्प काम केल्याचे निदर्शनास आले. संबंधित बीएलओंना १९ सप्टेंबर २०२५, ४ ऑक्टोबर २०२५, ३१ डिसेंबर २०२५ तसेच १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय अधिकाऱ्यांकडून ग्रुपवर संदेश पाठवूनही त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले.

दरम्यान, या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्च व १७ मार्च रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओंवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदार शीतल राजपूत यांनी कारवाईचे निर्देश दिले.

निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर महानगरपालिकेचे लिपीक विकास सावळे, संजय रामदास सपकाळे, शिक्षक तौसिफ शेख गणी, अंगणवाडी सेविका विमल सुपडू भारसके, शिक्षक रवींद्र अशोक कोळी, आरीफ खान इस्माईल खान आणि राहुल सुरेश धनगर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, निवडणूक कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Posts

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगाव : मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू !

March 21, 2026
यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !

March 21, 2026
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group