• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विक्रांतचा जीव घेणाऱ्यांच्या अटकेसाठी उद्या जळगावात धरणे आंदोलन

डायमंड्स गृपचा पुढाकार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विक्रांतचा जीव घेणाऱ्यांच्या अटकेसाठी उद्या जळगावात धरणे आंदोलन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील २८ रोजी मेहरूण तलाव भागात झालेल्या अपघातात विक्रांत संतोष मिश्रा (११ वर्षे) याचा कारची धडक मारून जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा बाप तथा कारमालक याला अटक करावी या मागणीसाठी उद्या दि. २ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डायमंड्स व्हाट्स ॲप गृपतर्फे धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येईल. या आंदोलनात शहरातील इतर संघटना सहभागी होऊ शकतात.

या धरणे आंदोलनाबाबत डायमंड्स गृपची भूमिका अशी – डायमंड व्हाट्स ॲप गृपचे सदस्य व जळगावचे नागरीकांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय मार्गाने एक दिवसाचे धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाच्या निमित्ताने खालील मागण्या करण्यात येत आहेत.

जळगाव येथे मेहरूण तलाव भागातील पायी फिरण्याच्या ट्रेकवर रविवार, दि. २८अॉगस्टला दुपारी साडेतीनला MH19 BU 6606 या कारने स्व. विक्रांत संतोष मिश्री याला धडक दिली. या घडकेमुळे विक्रांत याचा हकनाहक जीव गेला. ज्या कारने विक्रांतला उडविले त्याचा चालक हा अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी मुलांच्या अभिक्षण गृहात झाली. मात्र कारचा मालक खरा संशयित आरोपी व अल्पवयीन मुलाचा बाप मोहम्मद सलीम मोहम्मद मोबीन शहा (रा. जळगाव) हा घटनेपासून फरार असून त्याने अद्याप पोलीसांना तपासात कोणतीही मदत केलेली नाही.

संशयित आरोपी कार मालकाने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर दि. ५ अॉगस्टला सुनावणी होईल. त्यापूर्वी पोलीस विभागाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा सरकारी वकील यांनी कटाक्षाने बाजू मांडावी. संशयित आरोपी कार मालकास अटक होऊन पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
जळगाव शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. दुचाकी व चारचाकी वाहने अल्पवयीन मुले-मुली पळवतात. त्यांच्याकडे वाहन चालक परवाने नाहीत. अशा मुला-मुलींकडे बेजबाबदार पालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होऊन स्व. विक्रांत मिश्रासारखे बळी जातात. आमची नागरिक म्हणून मागणी आहे की, पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींना भर चौकात पकडावे. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज द्यावी. असे केल्याने बेजबादार पालक वठणीवर येतील.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group