• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

घाणेरडे कृत्य : मतिमंद युवकावर वृद्धाने केले अनैसर्गिक कृत्य

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 23, 2025
in क्राईम
0
घाणेरडे कृत्य : मतिमंद युवकावर वृद्धाने केले अनैसर्गिक कृत्य
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मार्च २०२५

पाचोरा तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडलीय. ३० वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार २१ मार्च रोजी सायंकाळी घडला. ६७ वर्षांचा संशयीत आरोपी या घटनेनंतर फरार होता. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यात एका गावातील बस स्थानकाजवळ एक ३० वर्षीय मतिमंद मुलगा वावरत होता. दरम्यान गावातीलच एका वृद्धाने मतिमंद तरुणाला गोड बोलुन गावाजवळील शेतात नेले. तेथे त्याच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना शेतात मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिली. त्यांनी त्या वृद्धाला पकडले मात्र तो घटनास्थळावरुन पसार झाला.
दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर पीडित मतिमंद युवकाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलासोबत झालेल्या अतिप्रसंग कथन केला.

दरम्यान घटना पाहिलेले युवकही पोलिस ठाण्यात हजर झाले होते. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलिसांचे पथक तयार करुन संशयीत आरोपीच्या मागावर पाठविले. पो. काॅ. संदीप राजपूत व पोलीस वाहन चालक समीर पाटील यांनी सापळा रचून ६७ वर्षीय संशयीत आरोपीस अटक केली आहे. या अनैसर्गिक कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags: #pachora.#policeCrime

Related Posts

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !
क्राईम

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

March 1, 2026
हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा
क्राईम

हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

March 1, 2026
भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
क्राईम

भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

March 1, 2026
किरकोळ वादातून थरारक खून; सिमेंटच्या कुंडीने डोक्यात प्रहार, आरोपीची पोलिसात शरणागती
क्राईम

किरकोळ वादातून थरारक खून; सिमेंटच्या कुंडीने डोक्यात प्रहार, आरोपीची पोलिसात शरणागती

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group