• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३

जळगाव शहरात आज दुपारपासून मनपाच्या राजकारणावर अनेक ग्रुपवर चर्चा सुरु झाली होती. कि कोणते नगरसेवक अपात्र होणार अखेर दुपारनंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरातील तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील घोट्याळ्यात शिक्षा झालेले नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिव गणपत ढेकळे, लता रणजित भोईटे व भगत बालाणी या चार जणांना न्यायालयाने गुरुवारी अपात्र ठरविले.दत्तू कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने त्यांचा यात समावेश नाही. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस.पी.सैय्यद यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

शहरातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात या पाचही नगरसेवकांना पाच वर्षाची शिक्षा झालेली आहे. कायद्यानुसार दोन वर्ष शिक्षा झालेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. पदावर असेल तर त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असताना या नगरसेवकांनी निवडणूक लढवली. त्यामुळे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी लॉकडाऊनच्या आधी जळगावच्या दिवाणी न्यायालयात चौघांना अपात्र करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. ॲड.सुधीर कुळकर्णी यांनी प्रशांत नाईक यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. बालाणी यांनी २९ मार्च रोजी राजीनामा दिलेला असला तरी नगरसेवक व गटनेता पदावर असताना अनेक निर्णय घेतलेले आहेत. महापालिकेत त्यांनी कामकाज केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टाळता येणार नसल्याचा युक्तीवाद ॲड.कुळकर्णी यांनी केला होता, त्यावर न्यायालयाने बालाणी यांचा अर्ज फेटाळून लावला होता.घरकुल घोटाळ्यात झालेल्या शिक्षेमुळे नगरसेवक पद जाण्याची शक्यता पाहता चौघांनी शिक्षेच्या निकालाला स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात केला होता. या न्यायालयाने चारही जणांचा अर्ज फेटाळून लावला होता. न्या. एस.पी.सैय्यद यांनी निकाल देताना या चौघांना शिक्षेचा निकाल लागल्यापासून पुढील सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढता येणार नसल्याचे नमूद केले आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी हा निकाल लागला होता.

Related Posts

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !
क्राईम

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुमचे काही मित्र तुम्हाला मदत करतील. कार्यालयात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुमची कार्यक्षमता वाढेल.

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group