• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

टक लावून पाहण्यावरून वाद चिघळला; महिलेचा विनयभंग, पतीवर बॅटने हल्ला; घरात घुसून मारहाण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५  एप्रिल २०२६ 

अमळनेर शहरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला असून, एका महिलेचा विनयभंग करत तिच्यावर व तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना २९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी महिला सायंकाळी अंगण झाडण्यासाठी बाहेर आली असता, तेथे उभा असलेला संशयित आरोपी  हा तिच्याकडे टक लावून पाहत अश्लील इशारे करत होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने ही बाब संशयिताच्या पत्नीला सांगितली. यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने व त्याच्या पत्नीने संबंधित महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी महिलेवर शिवीगाळ करत मारहाण केली तसेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पीडित महिलेचा पती भांडण सोडवण्यासाठी पुढे आला असता, संशयिताने त्याच्यावर बॅटने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा वार पतीने हातावर झेलल्याने त्याला दुखापत झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर पीडितांनी अमळनेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.  दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !

April 5, 2026
जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…
क्राईम

काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !

सामाजिक कार्यकते विनोद (पिंटू) सपकाळे यांचे मुंबईत निधन !

April 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !

April 5, 2026
जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

April 5, 2026
जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

April 5, 2026
माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

April 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group