• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

नातेवाईकांशी संबंध खराब होऊ देऊ नका

आजचे राशिभविष्य दि २८ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2024
in राशिभविष्य
0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज ग्रहांची स्थिती बदलणारी आहे. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. घराच्या देखभालीशी संबंधित कामांसाठी वेळ अतिशय अनुकूल आहे. नातेवाईकांशी संबंध खराब होऊ देऊ नका. बाह्य कार्यात वेळ वाया जाणार नाही, याची दक्षता घ्‍या. व्यवसायिक कामे सामान्य राहतील.

वृषभ : आज कौटुंबिक आणि वैयक्तिक कामाच्‍या पूर्तते संतुलित करण्यासाठी काही योजना आखा. समाजात आणि जवळच्या नात्यात तुमचा सन्मान राखला जाईल. भूतकाळातील नकारात्मक गोष्टींना वर्तमानात वरचढ होऊ देऊ नका. जवळच्या व्यक्तीशी संबंध खराब होणार नाहीत याची दक्षता घ्‍या. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. कार्यक्षेत्रात तुमची उपस्थिती आवश्‍यक आहे.

मिथुन : आज आर्थिक अडचणी दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. सकारात्‍मक विचारांच्‍या चांगले परिणाम मिळतील. मुलांच्या भावना समजून घ्‍या. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. इतरांच्‍या सल्‍ल्‍यापेक्षा तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. तरुणांनी आपल्‍या करिअरवर लक्ष द्‍यावे.

कर्क : आज तुम्ही आत्मविश्वासाच्‍या बळावर काही विपरीत परिस्थितीचे निराकरण कराल. वैयक्तिक संपर्कांतूनही काही उपयुक्त कामे पूर्ण करता येतील. आर्थिक प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रकारच्या व्यत्ययाचा सामना करावा लागू शकतो.

सिंह : आज आध्‍यात्‍मिक आणि धार्मिक कार्यात वेळ व्‍यतित कराल. स्थान बदलाबाबत गांभीर्याने विचार करा. जवळच्या नात्यातील वाद मिटवल्याने नात्यात गोडवा येईल. आळस आणि ताणतणाव टाळा. तुमच्या योजना आणि उपक्रम कोणालाही सांगू नका. व्यावसायिक कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुमची नियमित दिनचर्या तुम्हाला निरोगी ठेवेल.

कन्या :ग्रहांचे संक्रमण तुमच्या जीवनात लाभदायक बदल घडवून आणत आहे. वेळेचे व्यवस्थापनही तुमच्या कामाच्या क्षमतेवर अवलंबून राहिल. अडचणीच्‍या प्रसंगी जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. वैयक्तिक व्‍यस्‍ततेमुळे नातेवाईकांकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक उपक्रमांनाही उपस्थिती आवश्यक आहे. कामाशी संबंधित नवीन धोरणांवर यावेळी चर्चा होईल.

तूळ : तुम्ही तुमच्या योग्यतेच्‍या जोरावर प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. कधी कधी काही नकारात्मक विचार येऊ शकतात. त्यामुळे काही वेळ अध्यात्मिक कार्यात घालवल्याने तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात प्रगती होईल.

वृश्चिक : घरामध्ये मनोकामना आणि शुभ योजना तयार होतील. खूप दिवसांपासून सुरू असलेली चिंताही दूर होऊ शकते. कोणत्याही लाभाच्या योजनेवर काम सुरू होऊ शकते. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समतोल राखणे आव्हानात्मक असेल, काही जवळचे लोक तुमच्यासाठी अडथळे निर्माण करू शकतात. इतरांच्‍या बोलण्‍याकडे लक्ष देवू नका स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण कायम राहील.

धनु : आज कामात व्यस्त असण्यासोबतच कुटुंब आणि मित्रांसोबत मनोरंजनात वेळ जाईल. तुम्ही केलेल्या महत्त्वाच्या कामाचे कौतुक होईल. कायद्याशी संबंधित बाबींमध्ये निष्काळजी राहू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आज आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित निर्णय टाळणे योग्य होईल.

मकर : आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील, असे श्रीगणेश सांगतात. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. मित्रमंडळी आणि कुटुंबियांकडून सुरू असलेली कोणतीही चिंता देखील सोडवली जाऊ शकते. नोकरीशी संबंधित कोणत्याही परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल. कोणत्याही विशिष्ट विषयावर संवाद साधताना नकारात्मक शब्द वापरू नका. अनुभवाअभावी कोणतेही काम हाती घेऊ नका.

कुंभ : ज्ञानवर्धक काळ आहे. अभ्यासाच्या कामात रुची वाढेल. प्रयत्न केल्याने इच्छित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. हुशारीने आणि समजूतदारपणाने तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर पडाल. सामाजिक आणि राजकीय कार्यात थोडे अंतर ठेवा. घराच्या देखभालीशी संबंधित खर्च जास्त होईल. नेटवर्किंग आणि सेल्समध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात.

मीन : काळ अनुकूल आहे; परंतु अडथळ्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. विद्यार्थी आणि युवक आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. आर्थिक व्‍यवहारांबाबत सावध निर्णय घ्‍या.

Related Posts

या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group